Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बातम्या बघणे हे निमित्तमात्र..

ज — ज्ञानोबाचे पैजार, Fri, 03/29/2019 - 12:50
आमाला तर तीन तीन पेर्ना येक दो और तीन मग पुढे असं होतं की .. शब्दा शब्दांनी वाद वाढत जातात.. डोळ्यामधले निर्झर वाहू लागतात... ओठांमधून सुस्कारे सुटू लागतात ... उखाळ्या पाखाळ्या सुरु होतात .. आणि मागचे शिल्लक हिशोब लागतात उलगडायला.. मी म्हणूनच कसे सोसते ते दोन्ही बाजूनी येउ लागते ऐकायला.. आपण मात्र, आई आणि बायकोच्या मध्ये सापडू नये म्हणून गप्प बसायचं.. बातम्या बघणे हे निमित्तमात्र.. (अनुभवी) पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
7512 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रचेतस Fri, 03/29/2019 - 12:53 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 03/29/2019 - 14:41 नवीन
वाह! पैजारबुवा, घर घर की बात!
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 03/29/2019 - 18:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Sat, 03/30/2019 - 02:39 नवीन
क्या जम्या है, वाह! अनुभवाचे बोल थेट मनाला भिडले. खरंच टीव्हीचे पुरुषजातीवर केवढे थोर उपकार आहेत. =))))
  • Log in or register to post comments
झ
झेन Sat, 03/30/2019 - 02:40 नवीन
बातम्या बघणे हे निमित्तमात्र व्वा
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 03/30/2019 - 05:34 नवीन
बातम्या बघणे जमले नाही पण विडंबन आवडले. Sandy
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 03/30/2019 - 05:49 नवीन
छान )))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/30/2019 - 05:56 नवीन
छान. लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 03/30/2019 - 06:00 नवीन
आवडले दुरून दर्शन वाला सुमडीत प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 03/30/2019 - 09:13 नवीन
भारीच....
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/30/2019 - 18:27 नवीन
=)) अनुभवाचे चपखल बोल आवडले !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/31/2019 - 06:13 नवीन
ख त र ना क ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा