Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्त

अ — अन्या बुद्धे, Sat, 03/30/2019 - 09:04
अवयव घेती सुख दुःख भोग जाणिवेचे जग चित्ता माजी चित्त पाही सारे चित्त चव घेई चित्ता गंध येई कवटीत इंद्रिये देतात संवेद संकेत त्यांची काय मात चित्ता विना? चित्त हे सक्षम घडे संवेदन स्वतःतून जाण सुख दुःख चित्ता माजी घडे दुःख आणि सौख्य निवड स्वातंत्र्य आपणासी कळले वळले ज्यास हे, सतत आनंदाचा स्रोत अंतरात -अनुप

प्रतिक्रिया द्या
1893 वाचन

💬 प्रतिसाद (3)
य
यशोधरा Sat, 03/30/2019 - 11:12 नवीन
सुरेख जमली आहे कविता.
  • Log in or register to post comments
अ
अन्या बुद्धे Sat, 03/30/2019 - 11:23 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मदनबाण Sun, 03/31/2019 - 06:43 नवीन
चित्त हे चपळ वायु पेक्षाही वेगवान यासी करावे अचल बसोनिया ध्यानाते !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैजनिया... :- Fraud Saiyaan | 4K |
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा