Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(दाराआडची आंटी)

प — प्रसाद गोडबोले, गुरुवार, 04/04/2019 - 11:40
एक आंटी दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? फोटोरुमच्या बाहेर, एडिटिंग्च्या टेब्लावर जिथे एक मुलगा बसला आहे एडिटिंग करत.... करत असेल का तो खरेच एडिटिंग ? की पहात असेल तो हिडन कॅमेराचे लाईव्ह फीड, लपवलेल्या टॅबमागे? आंटी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... मग ती त्यालाच बोलावते फोटो रुम मध्ये, ते डोळे डोळ्यात भरुन घेऊन मुलगा खाडकन जागा होतो .... भान हरवलेली आंटी निसरड्या रस्त्यावरुन घसरत रहाते एकेक पाऊल... घसरतच राहते.... -"जिंदा दिल"(चा एक फॅन )

- वैजू वहिनी माहीत नसलेल्यांनी पोगो पहा =))))


प्रतिक्रिया द्या
7935 वाचन

💬 प्रतिसाद (9)
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 04/04/2019 - 12:09 नवीन
ते "आमची प्रेरणा" लिहायचं राहिलं अवांतर मी पयला
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 04/04/2019 - 12:35 नवीन
चान पुभाप्र. -(निसरडा) गवि
  • Log in or register to post comments
ख
खिलजि गुरुवार, 04/04/2019 - 13:27 नवीन
जबराव जबराव जबराव झ्याक झालंय मज्या आली
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 04/04/2019 - 17:40 नवीन
झबराट झालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
च
चामुंडराय गुरुवार, 04/04/2019 - 13:37 नवीन
भारी... इडंबनाचं पेव फुटलंय राव मिपा वर चांगलंय .. चांगलंय ..
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 04/04/2019 - 13:42 नवीन
आंटी ने वाजवली घंटी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/04/2019 - 13:42 नवीन
चैला...........;)
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 04/04/2019 - 18:11 नवीन
एकदम वेगळा विषय..... भारीय... :)
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 04/05/2019 - 06:40 नवीन
लई भारी ! ;-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा