काँग्रेसचे निवडणुक घोषणापत्र
आताच्या निवडणुकीच्या धकाधकीत काँग्रेसने आपले निवडणुक घोषणापत्र सादर केलेले आहे.
ह्या घोषणा पत्रा मध्ये बरेच वाद ग्रस्त मुद्दे घातले गेलेले आहेत जसे की
१. देशद्रोही कायदा ( सेडिशन अॅक्ट ) रद्द करणे
२. काश्मिरमध्ये लागु असलेल्या देशाच्या ३७० व ३५ कलमा ना रद्द बादल करण्याचा प्रयत्न बंद करणार.
३. काश्मिर सकट संवेदनशील राज्यात सैन्याला असणारे स्पेशल अधिकार रद्द करणार.
४. काश्मिर मध्ये भारतीय सैन्य जे बला त्कार वैगेरे करत असतात त्यावर कडक कारवाई करणार (पान ३५ मुद्दा क्रः ६ )
५. ७२, ००० रु प्रती कुटूंब मदत देणार
६. देशाच्या जीडीपीच्या ६ % खर्च देशातल्या शिक्षण दर्जा सुधारण्यावर ख र्च करणार
ह्या घोषणा पत्रा बद्दल तुम्हाला काय वाटत ?
make ‘defamation’ a civil offenceम्हणजे कोणीही कोणालाही वाट्टेल ते बोलावे आणि मग सिव्हिल केस म्हणून पुढच्या जन्मापर्यंत केस लढावी.(that defines the offence of ‘sedition’) that has been misusedम्हणजे भारत तेरे तुकडे होंगे अश्या, पाकिस्तान झिंदाबाद अश्या घोषणा, भारतविरोधी कारवाया असे गुन्हे हळूच देशद्रोही कारवाई नाही म्हणून बदल करता येईल.laws that allow for detention without trial in order to bring them in accordहा कोणाच्या फायद्यासाठी आहे काय माहित? अजूनही काही कायदे लिहिलेत घोषणापत्रात Amend the Armed Forces (Special Powers) Act, 1958 in order to strike a balance between the powers of security forces and the human rights of citizens and to remove immunity for enforced disappearance, sexual violence and torture. Amend the Code of Criminal Procedure and related laws to affirm the principle that ‘Bail is the rule and jail is the exception. Release immediately all remand and under trial prisoners facing charges punishable with imprisonment of 3 years or less who have spent 3 months in prison; Release immediately all remand and under trial prisoners facing charges punishable with imprisonment of 3 to 7 years who have spent 6 months in prison. आणि पुढे लिहिलंय Congress will initiate a comprehensive review of all laws, rules and regulations to repeal instruments that are outdated or unjust or unreasonably restrict the freedoms of the people नको असलेले किंवा अडथळा आणत असलेले जवळपास १२०० कायदे रद्द करायला मोदी सत्तेत यायला लागले. आणि आता हे परत सगळ्याचा रिव्ह्यू करण्याच्या नावाखाली महत्वाचे कायदे रद्द करणार किंवा dilute करणार आणि पोलीस, सैन्य यांचे अधिकार कमी करून टाकणार. वर केस चालू असणाऱ्या आरोपींना सोडून देणार? अराजक माजवायचं आहे का?