Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दाराआडचा बाबा

स — सोन्या बागलाणकर, Fri, 04/05/2019 - 04:32
मूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी एक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर किती बाहेर? स्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार जिथे एक मुलगी बसली आहे नटून.... करत असेल का ती ही ताटातुटीचा विचार? जाईल का ती ही मुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे? बाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... उभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत, याची जाणीव नसलेली मुलगी आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते.... मुलगी हरवलेला बाबा गळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो... बघतच राहतो....

प्रतिक्रिया द्या
3799 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/05/2019 - 06:11 नवीन
वरील कविता वाचताना आपल्या लाडक्या खरवड कविंच्या खालील ओळी आठवल्या सासुराला जाता जाता,ओला कार मधे बाबाचा स्टेटस बघशील का फेसबुका मधे, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Fri, 04/05/2019 - 06:13 नवीन
हाहाहा! हा तर लईच भारी अँगल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 04/05/2019 - 09:15 नवीन
पोरगी एक नेट्सॅव्वी तर बाबा दहा नेटसॅव्वी ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
द
दुर्गविहारी Fri, 04/05/2019 - 06:43 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Fri, 04/05/2019 - 07:29 नवीन
धन्यवाद, दुर्गविहारी साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 04/05/2019 - 09:15 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा