Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उद्वेग विसरून कसं चालेल?

श — श्रीकृष्ण सामंत, Tue, 11/04/2008 - 18:24

प्रतिक्रिया द्या
4930 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ल
लिखाळ Tue, 11/04/2008 - 18:30 नवीन
छान कविता.. पहिली पाच कडवी जास्त आवडली कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात हा हा.. यात शब्दांनी मस्त मजा आणली आहे :) -- (ओरिजिनल कसला कसला) लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 11/04/2008 - 20:55 नवीन
लिखाळ, आपल्याला त्या ओळी वाचून इतका आनंद झाला हे वाचून खूप बरं वाटलं आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
अ
अरुण मनोहर Fri, 11/07/2008 - 03:37 नवीन
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात केव्हातरी नाही, नेहमीच मुखवटे असतात. जन्माला येतो तेव्हा आत्माच शरीराचा मुखवटा चढवून आला असतो, हा अध्यात्मिक भाग सोडुन द्या. पण सगळ्यांशीच आपण वेगवेगळे मुखवटे घालून वागत असतो. माझा ऑफीसमधला जपानी मित्र विनोदाने म्हणायचा- "मी जेव्हा टॉयलेट मधे असतो, तेव्हाच फक्त 'मी' असतो!" --(नाटक्या)
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 11/07/2008 - 04:21 नवीन
ही कविता तुम्ही आधी प्रसिद्ध केली होती. http://www.misalpav.com/node/2376 Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/07/2008 - 04:26 नवीन
अरे खरंच की! तेव्हा कशी वाचण्यात आली नाही देव जाणे..! मिपावरच्या बर्‍याच गोष्टी निवांतपणे वाचायला साला टाईमच भेटत नाय! :) असो, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
सुचेल तसं Fri, 11/07/2008 - 04:28 नवीन
तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही हे पाहून सामंत काकांनी कविता परत टाकली वाटतं. ;) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/07/2008 - 05:06 नवीन
सुचेल तसं, कविता वाचल्यावर आपल्या लक्षात आलं की पूर्वी ही कविता लिहिली होती हे वाखाणण्या सारखं आहे.कवितेच्या आशयाचं तर हे यश असावं का? चला,अशातर्‍हेन तरी प्रतिक्रिया मिळावी हे काय कमी आहे. (प्रतिसादासाठी हपापलेला) सामंत काका www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
सुचेल तसं Fri, 11/07/2008 - 05:38 नवीन
(प्रतिसादासाठी हपापलेला) सामंत काका प्रामाणिकपणा आवडला Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
व
विसोबा खेचर Fri, 11/07/2008 - 04:24 नवीन
साला, जोरदारच कविता केली आहे राव...! आपला, (सुपातला) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/07/2008 - 04:40 नवीन
प्रतिक्रियेच्या संख्येवर लेखनाची यशस्वीता मानता येत नसावी.कारण शुन्य प्रतिक्रियेच्या लेखनाची शेकडो वाचने झाली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 11/07/2008 - 04:50 नवीन
सामंत काका, टेक इट ईझी!!! प्रतिसादाबद्दलचं वाक्य मजेखातर टाकलं आहे. मुळ मुद्दा हा की हीच कविता तुम्ही तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केली होती. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/07/2008 - 05:10 नवीन
सुचेल तसं, द्दाटस ओके. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
म
मदनबाण Fri, 11/07/2008 - 05:20 नवीन
अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणार्‍याला विसरून कसं चालेल? सुरेख... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/07/2008 - 05:24 नवीन
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मस्त !!! आवडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 11/07/2008 - 05:38 नवीन
आवडली कविता !! जात्यात रगडलेले पाहून सुपातले हंसतात पण मग सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार हे विसरून कसं चालेल? हे खास !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या Fri, 11/07/2008 - 05:44 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/07/2008 - 06:41 नवीन
अरुण मनोहर,सुचेल तसं,तात्याराव, मदनबाण,डॉ.दिलीप,अनिल हटेला,शिंगाड्या, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
क
क्षितिजा Fri, 11/21/2008 - 13:17 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 11/21/2008 - 13:34 नवीन
कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments
ट
टवाळचिखलू Fri, 11/21/2008 - 16:19 नवीन
मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? खोल कवीता ... - हिम्मतवान चिखलू
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 11/21/2008 - 16:59 नवीन
सहमत हेच कडवे जास्त भावले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळचिखलू
प
प्राजु Fri, 11/21/2008 - 16:47 नवीन
छान आहे कविता. जीवनाचं दर्शन घडवते. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 11/21/2008 - 17:06 नवीन
कविता आहे. धन्यवाद सामंतकाका! रेवती
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 11/21/2008 - 17:28 नवीन
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात हमखास हे घडतेजीवनात. जात्यात रगडलेले पाहून सुपातले हंसतात पण मग सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार हे विसरून कसं चालेल? बहोत खुब... छान कविता वेताळ
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Fri, 11/21/2008 - 18:33 नवीन
क्षितिजा,विनायक प्रभू,टवाळचिखलू,शितल,प्राजु,रेवती, वेताळ, आपल्या सर्वांचे प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा