Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(बंद कळफलकामागचा वाचक)

न — नाखु, Sun, 04/07/2019 - 10:31
एक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा कसले मिपा ? स्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार जिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध.... करत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार? वाचत असेल का तो ही इतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे? वाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही... मग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो, ते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन लेखक निवांतपणे मख्ख राहतो.... मिपा हरवलेला वाचक जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो, पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो... वाचकांचीच पत्रेवाला नाखु

प्रतिक्रिया द्या
4953 वाचन

💬 प्रतिसाद (9)
य
यशोधरा Sun, 04/07/2019 - 10:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/07/2019 - 11:17 नवीन
सुंदर मनोगत ! ;) :)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 04/07/2019 - 12:14 नवीन
+१ भारी, नाखुसाहेब !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 04/07/2019 - 15:19 नवीन
समयोचित आणि प्रांजळ मनोगत.
मिपा हरवलेला वाचक जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो, पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो...
.. अगदी असेच .
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 04/08/2019 - 06:10 नवीन
जबरा हे व्हर्जनही आवाडले, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/08/2019 - 10:19 नवीन
अप्रतिम !! बाकी मोदी समर्थक / विरोधक , आस्तिकनास्तिकवाप फेम चनावाला , माजघर कोनाडा , अति आणि सर्वत्र मीचीलाल संप्रदाय इत्यादी आतातायी लोकांनी मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणाची वाट लावली असे आमचे स्पष्ट मत आहे . असो. इत्यलम !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/08/2019 - 13:50 नवीन
मोदी समर्थक / विरोधक , आस्तिकनास्तिकवाप फेम चनावाला , माजघर कोनाडा , अति.....
अप्बाप रे .... चक्क अम्चं नावं (कोनाडा ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ख
खिलजि Wed, 04/10/2019 - 14:56 नवीन
एकेक खतरनाक कविता वाचतोय ,, असा बोनस भरपूर काळानंतर आला आहे ... कुणी मनातलं सांगतोय तर कुणी कुणाच्या भावना थेट वाचणाऱ्याच्या काळजात उतरवतोय...मस्तंय मस्तच
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 04/24/2019 - 11:00 नवीन
वाचकांचे आणि अवाचकांचेही आभार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा