Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वसंत उत्सव

स — स्वामि १, Mon, 04/08/2019 - 07:57
तहान सरली सुरेख थंडी फोफावला ऊन्हाळा संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाळा पक्षी दिशा दिशांना फीरतील ते थव्यांनी सुकतील कंठ त्यांचे शोधतील ते पाणी सुकली तळी जळांची पिण्यास नाही पाणी लहान सानुल्या जीवांची होइल लाही लाही त्यांच्या जीवाकरिता इतकी कराच सेवा वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा....! वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा.....! धन्यवाद

प्रतिक्रिया द्या
5258 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ट
ट्रम्प Sat, 05/04/2019 - 12:03 नवीन
उन्हाळ्यात पक्षांची होणारी तगमग तुमच्या लेखनीतून सरसर उतरली आहे .
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 05/04/2019 - 18:02 नवीन
ह्याच वर्षी उन्हाळ्यात पक्षांची तगमग आहे हो, दरवर्षी उन्हाळ्यात मात्र पक्ष्याची तगमग होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
श
श्वेता२४ Sat, 05/04/2019 - 17:19 नवीन
साधी सरळ सुरेख कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 05/04/2019 - 17:20 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/04/2019 - 18:55 नवीन
छान कविता ! इतकं शुद्ध मराठी लिहिता येतं तर इतर ठिकाणीही जबरदस्तीने अशुद्ध लिहायची गरज काय? (एखादी र्‍ह्स्व-दीर्घाची चूक मिपाकर सहज नजरअंदाज करतील ;) :) )
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 05/05/2019 - 10:16 नवीन
सोप्या शब्दातील सुरेख कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा