Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(गळवे)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 04/14/2019 - 06:29
पेरणा अर्थात हिच ती जीवघेणी ठणकणारी गळवे ज्यावर तू हळूवार पणे मलम लावलेस!! थोडीशी हिंमत असती तर ही गळवे सुईने फोडून आतला पस काढून स्वच्छ पुसून टाकले असते... ना हा ठणका राहीलां असता... ना कूठे गेल्यावर हळूवार पणे कमीत कमी दुखेल असे पहात बसावे लागले असते.... ना त्याच्यावर माशा भिरभिरत राहिल्या असत्या.... पहा ना, माझ्या ठणकणार्‍या गळवांना फोडून टाकण्याची शक्ती घटकाभर दिली, तर विधात्याचे काय जाते? पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
5916 वाचन

💬 प्रतिसाद (13)
य
यशोधरा Sun, 04/14/2019 - 07:09 नवीन
यक्क!!! =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 04/14/2019 - 07:31 नवीन
पैजारबुवा _/\_
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 04/14/2019 - 07:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 04/14/2019 - 09:21 नवीन
हेच समजले. अन लईच खतरनाक विषय सुचला आहे. पण येथे टाकता येणार नाही.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 04/14/2019 - 10:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/14/2019 - 10:28 नवीन
स्वतंत्र कविता म्हणून वाचली. आता मुळ प्रेरणा वाचणे आले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सोन्या बागलाणकर Mon, 04/15/2019 - 00:44 नवीन
मूळ कवितेत नाही इतका दर्द तुमच्या विडंबनात आहे, पैजारबुवा. अगदी सुईसारखी टोचली ही कविता =)))
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 04/15/2019 - 10:59 नवीन
एक नंबर झालीय पैंबू काका .. आवडेश आवडेश आवडेश
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Mon, 04/15/2019 - 15:14 नवीन
पैजारबुवांना 'विडंबनाधिश' असा किताब द्यावा ही जोरदार शिफारस आम्ही करत आहोत.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/15/2019 - 15:28 नवीन
माऊली विडंबारिष्टाची फॅक्ट्रीच चालवतात जनू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/15/2019 - 15:58 नवीन
वाह !! ओल्या पिपात मेले होते ऊंदीर सोळा नंतर इतकी अभिजात बीभत्स रसातील कविता झालेली नाही हे नमुद करु इछितो !! आणि कविता विडंबनाच्या निमित्ताने मिपावर खेळीमेळीचे वातावरण परत असल्याचे पाहुन विशेष आनंद होत आहे हेही जाहीर करत आहे ! !
  • Log in or register to post comments
प
पुणेकर भामटा Mon, 04/15/2019 - 19:43 नवीन
गळवे धन्य जाहली! __/\__
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Tue, 04/16/2019 - 03:21 नवीन
तळव्यांपेक्षा गळवं भारी !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा