Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्थ काय ह्याचा?

अ — अरुण मनोहर, Wed, 11/05/2008 - 06:15

प्रतिक्रिया द्या
1913 वाचन

💬 प्रतिसाद (5)
र
राघव Wed, 11/05/2008 - 09:35 नवीन
चांगली कल्पना :) शुभेच्छा! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 11/05/2008 - 13:29 नवीन
धन्यवाद. कोणाला आवडल्याचे कळले की लिहीण्याची स्फुर्ती येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
स
सहज Wed, 11/05/2008 - 12:36 नवीन
बघा वाचुन काव्य गेला हा वाचक ५० नंबराचा प्रतिसाद मात्र न देई अहो अर्थ काय ह्याचा कविने कधी का केला कंटाळा लिहण्याचा जरी न दिला कोणी प्रतिसाद प्रोत्साहनाचा कवी प्रतिसादाचा भुकेला वाचक व्याकुळ आस्वादाचा सांगेल का कुणी हो अर्थ काय ह्याचा ;-)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 11/05/2008 - 13:28 नवीन
लाख मोलाचे किती सहज बोललात! आपले दु:ख एका तरी रसिकाला कळले हे कळून दु:खावर थोडा आराम वाटला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/05/2008 - 13:45 नवीन
सरळ आणि साधी आहे (असं मला तरी वाटलं) म्हणून आवडली. अवांतरः सहजराव आता रंगरावांच्या लायनीला लागलेले दिसताहेत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा