Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टीव्हीवरचे महाभारतकार बी. आर. चोप्रा यांचं निधन

घ
घाशीराम कोतवाल १.२
Wed, 11/05/2008 - 09:01
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3095 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
विसोबा खेचर Wed, 11/05/2008 - 10:45 नवीन
द बर्निंग ट्रेन हा आमचा अत्यंत आवडता चित्रपट देणार्‍या चोप्रासाहेबांना आमची श्रद्धांजली... तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 11/05/2008 - 10:55 नवीन
फारच दु:ख झालं .. मी कालंच युट्युब वरुन महाभारताचे १३ भाग डाउनलोड केले ... बी.आर.चोप्रांचा एका पृथ्वीवर उभे राहिलेले बाई-माणूसचा लोगो .. नंतर कथ श्री महाभारतं कथा चं अप्रतिम गीत .. आणि नंतर कशा सांगणारा " मै समय हूं " अगदी बालपण आठवलेलं ... आणि मला आशा आहे महाभारत या इतक्या जुण्या काळी ( जेव्हा तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं ) अशा काळी बी.आर.चोप्रांनी निर्माण केलेली महाभारत मालिका .. केवळ अप्रतिम .. ते एक आदरणिय निर्माते-दिग्दर्शक होते .. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ... --टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) मी मिपाचा , मिपा माझा
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 11/05/2008 - 11:29 नवीन
"महाभारत" सारखी अप्रतिम कलाकृती केल्याबद्दल चोप्रासाहेबांना समस्त भारतीय कायमच लक्षात ठेवतील... मला चांगलेच आठवते की जेव्हा केबलचे आजच्यासारखे फॅड नव्हते तेव्हा "महाभारत" लागले की सगळे लोक हातातले काम सोडून टी.व्ही समोर डोळे लावून बसायचे... लाखो दर्शकांना दूरदर्शन वर खिळवून ठेवणारी अजरामर कलाकृती निर्माण करणार्‍या बी.आर.चोप्रांना भावपूर्ण श्रद्धांजली... - सागर
  • Log in or register to post comments
अ
अमित.कुलकर्णी Wed, 11/05/2008 - 18:27 नवीन
बी. आर. चोप्रा यांनी नया दौर, कानून, इत्तेफाक, साधना, अफसाना, गुमराह, आदमी और इन्सान, दास्तान (हा बहुतेक अफसाना चा रीमेक होता), छोटीसी बात, पती पत्नी और वो, निकाह, द बर्निंग ट्रेन अशा विविध विषयांवरील दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली होती. हे वैविध्य इतर निर्माते / दिग्दर्शकांमध्ये फारसे बघायला मिळत नाही. आणखी एक विशेष म्हणजे ज्या काळी हिंदी चित्रपट फक्त गाण्यांमुळे गाजत त्या काळी चोप्रांनी कानून आणि इत्तेफाक हे गाणी नसलेले सुंदर चित्रपट काढले (इत्तेफाक हा फारसा चांगला नसला तरी कानून मात्र नक्कीच होता.) त्यांना श्रद्धांजली! -अमित
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 11/06/2008 - 03:52 नवीन
दि बर्निंग ट्रेन हा चित्रपट खूप आवडतो. तसेच त्यांच्याच पती पत्नी और वह.. वर बेतलेला अमोल पालेकर, परवीन बॉबी, फारूक शेख, दिप्ती नवल, देवेन वर्मा आणि उत्पल दत्त यांच्या भूमिका असलेला एक नर्म विनोदी चित्रपट खूप आवडतो. त्याचे नाव मात्र काही केल्या आठवत नाहीये. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अमित.कुलकर्णी गुरुवार, 11/06/2008 - 04:49 नवीन
:) -अमित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/06/2008 - 04:54 नवीन
वर बेतलेला अमोल पालेकर, परवीन बॉबी, परवीन बॉबी?? :) आपला, तात्या बाबी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा