Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

[माणसे इंजिनिअर होऊन येतात]

म — मराठी कथालेखक, Mon, 05/06/2019 - 08:43
प्रेरणा माणसे इंजिनिअर होऊन येतात एकएक हट्टी सेमिस्टरे अटीतटीने लढवून ठेवतात, दोन वर्षांमध्ये एखादे ईयर डाऊन विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे इंजिनिअर होऊन येतात ज्ञानबिन भिरकावून केवळ परीक्षार्थी होऊन रात्रभर GT मारत बसतात उजाडताना परत सिगरेटच्या धूरात गुडूप होतात...... माणसे इंजिनिअर होऊन येतात...

प्रतिक्रिया द्या
4236 वाचन

💬 प्रतिसाद (4)
च
चौथा कोनाडा Wed, 05/08/2019 - 13:43 नवीन
भारी !
ज्ञानबिन भिरकावून केवळ परीक्षार्थी होऊन रात्रभर GT मारत बसतात उजाडताना परत सिगरेटच्या धूरात गुडूप होतात......
+ १ जमलंय !
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 05/08/2019 - 20:08 नवीन
+1
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 05/09/2019 - 06:46 नवीन
शिर्षक वाचून मला वाटले..... माणसे इंजियर होउन येतात आणि बँकेत नोकरी करतात अशी कविता असेल... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 05/09/2019 - 14:51 नवीन
'माणसे कविता होऊन येतात' आणि 'Level 2 इंजिनिअर म्हणून जॉब हवाय ' असे दोन धागे एकाखाली एक दिसलेत आणि त्यातूनच हे विडंबन एकदम अचानक सुचले.. :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा