Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

होत नाही कपातला चहा गार आता

आ — आकाश५०८९, Fri, 05/10/2019 - 07:59
ना लोचनी आसवांचा तुलाभार आता नको उगा हासण्याचा तुला भार आता शब्दांनी शब्द पोहोचवणे सुरू केले उरला न अर्थ त्यांना तसा फार आता गंजला खंजीर पाठीत कधीचाच सखे ये पुन्हा नवा करायला तसा वार आता करणे विचार तुझा आकाश सोडले होत नाही कपातला चहा गार आता आकाश....

प्रतिक्रिया द्या
1813 वाचन

💬 प्रतिसाद (4)
क
कंजूस Fri, 05/10/2019 - 08:05 नवीन
>>होत नाही कपातला चहा गार आता>> नेमकं.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 05/11/2019 - 13:41 नवीन
हेच लग्न झाल्यावर असे दिसेल ५ वर्षांनी सोसत नाही सिलेंडरचा भाव आता म्हणून प्या गपगार चहा आता २० वर्षांनी तुला बोलणे मी कधीचे सोडले भाजीत झाले मीठ फारआता ४० वर्षांच्या ऍनिव्हर्सरी ला खूप आधी खुपसला तू खंजीर सखे अजूनही झेलतो मी त्याचे वार आता ७० वर्षांनी हल्ली मनात येत नाही विचार तुझा माझी समरणशक्ती झाली गार आता आपलेच आठवले कृहघ्या
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 05/14/2019 - 07:55 नवीन
खतरनाक व चपखल विडंबन :);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
ज
जालिम लोशन Sat, 05/11/2019 - 11:22 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा