तुझ्याविनाही खराच आहे आ — आकाश५०८९, Fri, 05/10/2019 - 08:02 चेहरा मुखवट्यास म्हणाला तुला लावणे खोटेच होते तुझ्यासवे मी खराच होतो, तुझ्याविनाही खराच आहे प्रतिक्रिया द्या 757 वाचन 💬 प्रतिसाद