Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(गफ)

ट — टवाळ कार्टा, Mon, 05/27/2019 - 16:39
पेरना आजकाल इंजिनीअरिंग कॉलेजात कित्येक मुलांना प्रेमदिनासाठी टंच गफ मिळणे दुरापास्त झाले आहे. कित्येक भावी विंजिनेर विशेषतः मेक्यानिकल ब्रांचमधले लास्ट इयरला आले तरी अजुन फ्रेशर बॅचमध्ये पाखरू न आल्याने दुष्काळग्रस्त आहेत. हि समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अगदी प्रत्येक कॉलेजात नसले तरी ज्या ज्या कॅम्पसमध्ये मी फिरलो त्यापैकी 90% कँटीनमध्ये अश्या कितीतरी स्टोरीज सापडल्या. काहींचे ask out प्रसंग अत्यंत गमतीशीर होते तर काही अत्यंत वेदनादायक (लाल गालांसकट).. पण सेमिस्टर बाय सेमिस्टर अश्या ह्या single and ready to mingle मुलांची संख्या वाढतच चाललीये.. त्यावरच प्रकाश टाकणारी हि कैच्याकै क्विता.. परत तस्संच झालं भाऊ काही समजत नही डोक्याचा झाला भुगा फ्रेंडझोनमात्र भेदत नही जॉईंटकाडी बुलेटगाडी ऐश कमी नाही M३ सुटला तरी ह्याला गफ मिळत नाही सर्वांना हवी छोकरी स्कर्ट, टॉप आणि बाईकवर मिठी यांच्या अपेक्षा तरी किती, इकडे मात्र कधीकधी आंघोळीचीही खोटी.. याच्या बॅचमधल्या क्रशला टिंडर मॅचने नेले गॅदरिंगचे सेटिंग पण M.S. करता गेले हातात राहिले लाईकवणे फक्त तिचे फोटो फ्रेंडलिस्टा धुंडाळणे झोपतानाचा चाळा होतो आता तर कॉलेजेसही सुटली मोकाट इंजिनीअरिंग बरोबरच असतो डिप्लोमाचा थाट बालिशपणा त्यांचा दिवसेंदिवस पकवणार केट्यांनी पिचलेला इंजिनीअर, अजून किती फिरणार? मेक्यानिकलला ऍडमिशन घेऊन बघ भाऊ किती ड्रॉप्पर आशिक तुला दावू भ्रांत त्यांची कोणी समजावी दहापैकी नऊ जवळ करतात (जुना) संन्याशी

प्रतिक्रिया द्या
5901 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ख
खिलजि Mon, 05/27/2019 - 16:55 नवीन
( मी ) किती पाळू आणि कुठे ठेऊ ? नकोश्या झाल्या मुली दुरून बघितलं तरी जवळच येत्यात मारतात माझ्यावरच फुली ( मी )जळून जळून खाक होतात बघून बायकोवरचे माझे प्रेम ( मुली )काश आधी भेटला असतास तर माझ्यावरही केले असतेस सेम आमचं मेलं नशीबच खोटं मारतायत नको ते पिंगे इथे मात्र काही सिग्नलच नाही कितीही वाजवा भोंगे ( मी) पोट्टी पटवणं सोप्प असतं राखणं कर्मकठीण एक जरी ओकली घरी तरी सुट्टेल घराबाहेर वाघीण
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 05/27/2019 - 17:02 नवीन
खत्रा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
क
कंजूस Mon, 05/27/2019 - 17:51 नवीन
नक्की काय प्राब्लेम आहे ? पोरांची टफगिरी भंपकगिरी ठरली?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 05/27/2019 - 17:52 नवीन
पोरांची टफगिरी भंपकगिरी वाटतेय?
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 05/27/2019 - 21:13 नवीन
lol.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा