श्री. अमर्त्य सेन यांच्या लेखाचा अनुवाद व त्यावर (मराठी व इंग्रजी) प्रतिसाद
वाचकहो,
श्री. अमर्त्य सेन यांनी भाजप व मोदींच्या निवडणुकीतल्या विजयावर वैचारिक संग्राम ही पार्श्वभूमी धरून काही भाष्य केलं आहे. मूळ इंग्रजी लेख येथे आहे :
https://www.nytimes.com/2019/05/24/opinion/india-modi-election.html
या लेखाचा मी केलेला अनुवाद खाली दिला आहे. त्यावरील माझा (इंग्रजी व मराठी) प्रतिवाद धाग्याखालील टिप्पणीत आहे.
---------------- अनुवाद सुरू ----------------
He also has not taken into account the fact that by introducing NYAY scheme Congress alienated the middle class who saw it as an additional tax burden on them.अगदी अगदी . न्याय योजना जाहिर झाली तेव्हा पहिला विचार हाच आला की किती वर्ष मी भरलेल्या टॅक्समधून इतर लोक फायदा घेणार ?(कॉग्रेसचे गरीब मह्णजे दारिद्र्य रेषेखालील लोक ज्यांना 3-4 मुले जन्माला घालायला परवडतात.) माझ्यासारख्या कित्येक नोकरदारांनी त्याच वेळेला या योजनेबद्दल तीव्र नाराजी बोलून दाखवली होती. कधी नव्हे तो मिडल क्लास राजकारणाबाबत आता संवेदनशील होताना दिसत आहे.अशा दहा समित्या आणि आयोग कसे हो नेमले जातात? आणि एवढे करून खटला ३६ वर्षे न्यायालयासमोर येतच नाही? आपल्या माणसांना वाचवण्यासाठी कायद्याचा पोरखेळ कसा चालवलेला आहे हे समोर आणणे हा हेतू होता.
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंग्यांमध्ये श्री मोदीना गोवून खटल्यावर खटले दाखल होऊनहि त्यांना सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीने नि:संदिग्ध शब्दात निर्दोषी घोषित केले आहे. यात जमाव समाविष्ट नव्हता का? कि यात हितसंबंध नव्हते. तेथे आयोगावर आयोग समित्यांवर समित्या का नेमल्या गेल्या नाहीत? या दुटप्पी हलकटपणासाठीच माझा काँग्रेसला विरोध आहे.