Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जिलब्या

अ — अविनाशकुलकर्णी, Tue, 06/04/2019 - 11:26
का म्हणून दिवसेंदिवस जिलब्या टाकत राहावे ? का म्हणून आपणच समूहा पाकमय करावे ? थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी कढई नि झारा दिसेल तो हातात घेऊन बसलेला एक साधा खादाड दिसेल एक दिवस तरी बुभुक्षित बनून बघावे भुभुकार करून पाहावे न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे रुसेल त्याचे फुगवे निपटावे शांत निवांत राहून जिलब्या धागे वाचावे वाचता वाचता वाचकाने लेखकाचे पेन घेऊ नये साधा वाचक जे जे करतो ते ते मनापासून करावे खदखदून खदखदून हसावे विरोधकांनी पण तोंडात बोट घालावे इतके साऱ्या धाग्यावर मौनावे रमत गमत इन बॉक्स वर राहावे हम, तुम झुम करत टिचक्या मारावे एखादा धागा वाचून प्रतिसादावे न हळूच निसटावे का फक्त आत्मप्रौढी ने स्वधाग्यातच रमावे साधा वाचक बनावे अन खुशाल मोकळेढाकळे रहा

प्रतिक्रिया द्या
1870 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ख
खिलजि Tue, 06/04/2019 - 13:17 नवीन
अक्कू काका आपने मेरे अंदरवाले शैतान को जगाया हय अब वो शैतान किसी कि भी नाही करेगा गय अब वो ऐसी कविता लिखेगा कि तुम बस्स देखते रय ह्ही ह्ही ह्ही, ह्ही ह्ही ह्ही ,ह्ही ह्ही ह्ही
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 06/04/2019 - 19:33 नवीन
++1
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 06/05/2019 - 06:14 नवीन
https://www.misalpav.com/node/42732 खुलासा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा