Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वळीव

म — महासंग्राम, Sun, 06/09/2019 - 20:08
समजतो वळवाला पावसाळा, शहराला गावाचे दुःख ठाव नाही

प्रतिक्रिया द्या
4312 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अभ्या.. Sun, 06/09/2019 - 20:23 नवीन
हळूहळू पाऊस वाढेल तशा ओळी वाढत जाणारेत का मंबा? सुरुवात सुखद आहे फक्त ती नियमात बसवून थोड्या एमएमने वाढवा.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 06/10/2019 - 05:33 नवीन
शेठ, जमलं तर करेन हि पण दोनोळीच्या पेक्षा जास्त सुचत नाही आणि ते वृत्त, गण, मात्रा, मिटर त्याच्यापासून तर कित्येक मैल दूर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ख
खिलजि Mon, 06/10/2019 - 07:45 नवीन
समजतो वळवाला पावसाळा, शहराला गावाचे दुःख ठाव नाही भेगाळलेल्या जमिनी पिंजून शोधतो जीवनकहाणी सिमेंटच्या जंगलाला मागमूस नाही स्थलांतरीत पशुपक्षी , झाडेही ती वाळलेली कर्मयोद्धा जुंपतो लढतो बाया शोधती मैलदूर पाणी वळीव येतो घेऊनि सांगावा लढत राहा असाच तू दुर्लक्ष करुनि शहरी कांगावा विजयी भवतु, विजयी भवतु सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 06/10/2019 - 07:50 नवीन
भारीच कि हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Mon, 06/10/2019 - 07:54 नवीन
धन्यवाद आणि माफी असावी तुमच्या कवितेच्या पुढे हि वाढवण्यात आली त्याबद्दल .. मी असं करणार नव्हतो पण या ओळी फारच सुंदर आणि मनापासून लिहिल्या गेल्या आहेत त्यामुळे राहवले नाही ..
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 06/10/2019 - 08:46 नवीन
साधारण दशशब्द कविता नामक एक नवीन साहित्य प्रकार जन्माला घालायचे पोटंशिएल या धाग्यात निश्चितच आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा