जनातलं, मनातलं
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम
Primary tabs
बेंगलोरमध्ये राहूल देशपांडेंचा शास्त्रिय, नाट्यसंगीत्,भावगीतांचा कार्यक्रम.. (राहूल देशपांडे हे वसंतराव देशपांडेंचे नातू होत..)
स्थळ :रवीन्द्र कलाक्षेत्रा
तारीखः ३० नोव्हेंबर सकाळी १० ते १.३०
तिकिट दरः ३००,२००,१५०,१००,७५
तिकिट संपर्क:shripad.k.ghate@intel.com
(मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)
खरंय. लय भारी होनार आहे प्रोग्रॅम. मी जातोय. इथे अजून कुनी बंगलोरी हाय का ?
ऍडीभाऊ,
आमचेपण सध्याचे घराणे बेंगलोर घराणे आहे ;-)
पेशव्यांच्या राजधानीतून शहा़जीमहाराजांच्या राजधानीत आलेला मावळा)शिंगाड्या
ऍड्या, मी आहे रे...
(मला ही ढकललेल्या मेल मधुन माहीती मिळालेली आहे)
अपवादात्मक परिस्थितीत ही माहिती इथे राहू देत आहे...
तात्या.
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एकटाच असतो मी. एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एकटाच असतो मी. एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.
बघू, जमलं तर नक्की चक्कर टाकीन.. :)
तात्यानू येताव काय? मिपा बंगलोर कट्ट्यातर्फे रहायची, खायची, प्यायची व्यवस्था करण्यात येईल माझ्या घरी :) एक कट्टाही करून टाकू त्या दरम्यान.