Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(व्हिस्की पिऊन आलो...)

ग — गड्डा झब्बू, Sat, 06/29/2019 - 19:50
प्राची ताई, ज्ञानोबाचे पैजार व नाखु साहेबांची मनातल्या मनात क्षमा मागून भेटावयास गेलो, करून काय आलो ? बोलावलेत तुम्ही, व्हिस्की पिऊन आलो... ना थेंब दिला सोड्याचा चखना फुकट दिला... पाण्या सवेत केवळ, व्हिस्की पिऊन आलो... होते मित्र चार आणि... नव्हती कुणीही रमणी, बायकोस हे पटेना... व्हिस्की पिऊन आलो... प्याले जरी रिचवले... एका मागोमाग आठ, उलटी होऊ न देता... व्हिस्की पिऊन आलो...

प्रतिक्रिया द्या
4747 वाचन

💬 प्रतिसाद (12)
च
चामुंडराय Sat, 06/29/2019 - 23:34 नवीन
भले !! आठ पेग्ज, भलताच स्टॅमिना दिसतोय तुमचा झब्बू राव आणि नव्हती कुणीही रमणी, बायकोस हे पटेना... हे मात्र अगदी पटलं :) नंतर गाडी चालवत नाही ना घरी गेलात? ड्रिंक रिस्पॉन्सिब्ली, ड्राइव्ह सोबर. रच्याकने - बिअर पिउन यायचा विचार होता परंतु आता नकोच.
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Sun, 06/30/2019 - 05:02 नवीन
कसला स्टॅमिना साहेब! दोन तीन पेगातच बोबडी वळते स्वारीची. विडंबनात कसे कल्पनेचे पतंग कितीपण बदवता येतात, म्हणून दिली ढील :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
ज
जेनी... Sun, 06/30/2019 - 04:48 नवीन
कै.. च्च्या कैच्च !
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Sun, 06/30/2019 - 05:02 नवीन
:-)) :-)) :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जालिम लोशन Sun, 06/30/2019 - 08:32 नवीन
-):
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/01/2019 - 07:37 नवीन
खालच्या कवितेत जरा लैच "झालो" "गेलो", "आलो", आहे. पण दर्दी लोक्स सांभाळून घेतील अशी आशा आहे. जेडी घ्यायला गेलो शिवास(ही) घेउन आलो ८पीएम वाजता मी बॅगपायपर वाजवत गेलो जॉनी वॉकर प्यायलो अन डीएसपी झालो ग्लीन फिडीश पिउन मी मंकी शोल्डरवर बसलो पॉल जॉन ला भेटलो अन नं १ झालो रॉयल स्टॅग मागे फिरत व्हाईट वॉकर झालो ईंपिरीयल ब्लू ल्यालो ऑफिसर चॉइस झालो ब्लॅक डॉग सवे धावताना ओल्ड टेव्हर्न ला हादडून आलो टीपः- उल्लेख न केलेल्या हुस्क्या आम्हास आवडत नाहीत असा कृप्या कोणी गैरसमज करुन घेउ नये, आमचा सर्वधर्मसमभावावर अतिव विश्र्वास आहे ;) :) :) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 07/01/2019 - 07:46 नवीन
वाह पैजार बुवा मौके पे चौका (विडंबन आणि प्रतिसाद) आवडला . व्हिस्की प्रेमी- टर्मीनेटर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गड्डा झब्बू Fri, 07/05/2019 - 16:01 नवीन
:-)) :-)) :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नाखु Mon, 07/01/2019 - 09:00 नवीन
कशाला क्षमा,आम्हीच जुन्या इमारतीची प्रतिकृती बनवून क्षीण प्रयत्न केला आहे. बाकी पाउसकाळ्यात आणि श्रावणाच्या अगोदर ही कविता आणि पै बुवांच्या प्रतिसाद हा दुग्धशर्करा माफ करा उच्च मदिरा योग समजावा काय. कोरडाठाक नाखु पांढरपेशा
  • Log in or register to post comments
ग
गड्डा झब्बू Fri, 07/05/2019 - 16:03 नवीन
औपचारिकता म्हणून क्षमा मागितली :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्राची अश्विनी Wed, 07/03/2019 - 07:34 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Mon, 07/08/2019 - 08:10 नवीन
जमलंय. टाळ्या...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा