Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसाविषयी असूया

प — पाषाणभेद, Sun, 07/07/2019 - 02:54
पावसाविषयी असूया पाहून माझे खुप हाल झाले पावसाने केले तुझे केस ओले गवतावर पडताच पाऊल शहारले अंग भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली ओली करून साडी पाऊस मातलेला बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले पाषाणभेद ०७/०७/२०१९

प्रतिक्रिया द्या
3286 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
जॉनविक्क Mon, 07/08/2019 - 01:46 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 07/09/2019 - 17:50 नवीन
बेस्ट
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Tue, 07/09/2019 - 17:50 नवीन
बेस्ट
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/09/2019 - 23:04 नवीन
कविता बोले तो एकदम झकास, पण ... ...गिरकी घेतली, उड्या मारल्या .... Image removed. यावरून आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की या कवितेतली 'ती' म्हणजे एकादी श्वानीण आहे, की बया ? (आमचे डोके जरा तिरपे चालते )
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/10/2019 - 11:25 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा