Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काल धरण बांधिले

अ — अनन्त्_यात्री, Fri, 07/12/2019 - 13:46
काल धरण बांधिले खेकड्यांनी हो तोडिले येरू म्हणे बघा नीट विठू चरणीची वीट सृष्टीचा जो तोले भार त्यासी विटेचा आधार युगे अठ्ठावीस ठेला विठू विटेवरी भला वीट अजूनी अभंग बघणारे होती दंग मूळ माल जर नीट (जशी विठ्ठलाची वीट) तर फिजूल बोभाट नको खेकडी खटपट

प्रतिक्रिया द्या
4067 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 07/12/2019 - 14:09 नवीन
बरोबर आहे. भारताच्या राजकारणाला लागलेला हा खेकडारोग (कर्करोग) नागरिकांच्या कराला आणि इतर संसाधनांना भगदाडे पाडत असतो. तो समूळ नष्ट झाला पाहिजे, तरच उज्वल भवितव्याची आशा ठेवता येईल !
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 07/12/2019 - 16:19 नवीन
काय अवस्था आहे राजकीय नेत्यांची?
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Fri, 07/12/2019 - 16:27 नवीन
खेकड्याची औलाद म्हणता म्हणता बापालाच आरोपी केलं हर्रामी राहिले असेच मोकळे गाव वाहून गेलं कुणी बांधलं , कसं बांधलं बसेल समिती आता तोपर्यंत साले हादडून घेतील मग निवांत खातील लाथा
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 07/12/2019 - 17:02 नवीन
चपखल कविता.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Mon, 07/15/2019 - 16:09 नवीन
देणार्‍या सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा