Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतामधील दहशतवाद - एका नवीन वळणावर....

न
नाम्या झंगाट
Fri, 11/07/2008 - 09:55
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2313 वाचन

💬 प्रतिसाद (3)
म
महेश हतोळकर Fri, 11/07/2008 - 10:13 नवीन
बातमीच्या सत्यतेबद्दल शंका आहे. त्याच बातमीत पुढे दिनेश अग्रवाल यांनी ' हे खरं नाही ' असही म्हटलं आहे. असो. पूर्ण तपासाअंती खरे काय ते कळेलच. महेश हतोळकर
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 11/07/2008 - 10:26 नवीन
javascript:openWindow( "/esakal/11072008/TajyabatmyaPuneMumbaiNational0D8ADC6C99.htm")बातमीत नाव लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहत असे आहे. मटाच्या अगोदरच्या बातमी त विनोद नाव होते. मटाच्या सदर बातमीत श्रीकांत पुरोहित म्हटलय. हे वार्ताहार नावाचा गोंधळ करतात असे वाटते. मी याचा अनुभव घेतला आहे. इंटॅलिजंट पुणे या प्रभात च्या इंग्रजी साप्ताहिकात ज्योतिष चाचणीत माझे नाव महेश घाटपांडे असे लिहिले होते. सदर चुक मला करेक्शन साठी ड्राफ्ट पाठवला तेव्हा मी कळविली होती तरी छापुन येताना परत चुकीचेच नाव आले. असो. पण पुरोहितांचे कुठलेही गुन्हेगारी स्वरुपाचे रेकॉर्ड नव्हते. लष्करात ही ते प्रामाणीक अधिकारी म्हणुन ओळखले जात. यात काहीतरी गोम आहे. जर वृत्त खरे असेल तर त्यांच्या डोक्यात धर्माधिष्ठीत हिंदु देशप्रेमापोटी मुस्लिम द्वेष हा घटक असणार आहे. अर्थात हा केवळ अंदाज प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Sat, 11/08/2008 - 12:29 नवीन
इतक्या लवकर या प्रकरणावर भाष्य करणे चुकीचे ठरेल. भारतात एखाद्या संघटनेला बदनाम करणे अथवा एखाद्या चुकीच्या घटनेत तीचे अथवा तिच्याशी संलग्न असलेल्या व्यक्तींची नावे जोडणे हा प्रकार नवीन नाही. आपला वैयक्तिक अथवा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अश्या प्रकारचे हतखंडे सर्रास वापरले जातात. त्यातुन लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्या निमित्ताने सैन्यातील मराठी अधिकार्‍यांना लक्ष केले जातेय यामुळे शंका घेण्यास वाव आहे. मागिल मालेगाव स्फोटाचे आरोपी पकडताना ज्या एटिएस ला घाम फुटला तिलाच इतक्या सहजपणे नुकत्याच झालेल्या मालेगाव स्फोटातील संशयीत आणि इतर सगळे धागेदोरे इतक्या त्वरेने मिळाले यावर कोण शेंबड पोर विश्वास ठेवील? नक्किच काही तरी शिजतय.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु यांना लक्ष करणे हाच हा षडयंत्राचा उद्देश असावा. "अनामिका" अनुदिनी- http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा