Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चंद्रयान आणि रिलेशनशिप

प — पुणेरी कार्ट, गुरुवार, 07/25/2019 - 12:33
चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची.

प्रतिक्रिया द्या
4426 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 07/25/2019 - 12:40 नवीन
कवितेची उरलेली कडवी, चंद्रयान "सुर्यावर" उतरल्यावर लिहिणार आहात का ? :)
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क गुरुवार, 07/25/2019 - 13:53 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 07/25/2019 - 18:32 नवीन
चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'स्पेस' महत्वाची. मात्र त्या अगोदर चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी जुळून येणारी 'डेट' महत्वाची. झालच तर चंद्रयान आणि रिलेशनशिप, पुढे जाण्यासाठी 'बालाजी' ची हेल्प महत्वाची.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 07/25/2019 - 21:07 नवीन
चंद्रयान आणि रिलेशनशिप जमलं तर यशस्वी लक्ष्यभेद नाही तर घट"स्फोट" नक्की चंद्रयान आणि रिलेशनशिप जमलं तर ओव्या फसलं तर शिव्या !!!!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 07/26/2019 - 07:27 नवीन
दोन ओळी व त्यावरचे प्रतिसाद, सर्वच भारी
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Fri, 07/26/2019 - 10:51 नवीन
सर्वांची प्रतिभा जागृत केली.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 07/27/2019 - 11:05 नवीन
चंद्रयान आणि रिलेशनशिप आवाज पहा येई कसा बीप बीप बीप सुरवातीस होते भारी घाई घाई घाई उडू लागता आवाज होई सुई सुई सुई काउंट डाउन सुरु होता भर भर भर आग कसे ओकू लागे घर घर घर दुर जाता दिसू लागे छान छान छान बघताना मोडून जाई मान मान मान चांदोबाचा जेव्हा काढाल माग माग माग मोठे होतील त्याच्या वरचे डाग डाग डाग दुरुनच चंद्र भासे गोड गोड गोड जवळ जाता दिसू लागे खोड खोड खोड पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 07/27/2019 - 11:26 नवीन
असे कोणी म्हणू नये ही विन्नती आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा