Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रो कबड्डी - हंगाम ७ वा

ध
धर्मराजमुटके
Sat, 07/27/2019 - 19:12
🗣 3 प्रतिसाद
विवो प्रो कबड्डी चा ७ वा हंगाम २० जुलै २०१९ ला सुरु झालाय. आज यु मुम्बा वि. पुणेरी पलटनचा सामना पाहिला. मजा आला. यु मुंबाचा संघ यावेळी चांगला वाटतोय. पुन्हा एकदा चषक जिंकतील काय ते बघायला हवे. जुने मुंबईकर राकेश कुमार आणि अनुपकुमार यावेळेस प्रशिक्षकांच्या भुमिकेत आहेत. या वर्षी कबड्डी नियमित पाहायला मिळेल काय आणि मिळाली तर शेवटपर्यंत उत्साह टिकून राह्तो का ते बघणे रोचक ठरेल. जयपुर आणि बंगाल च्या सामन्या दरम्यान आज पहिल्यांदाच मालकिन बाई ऐश्वर्या आणि आराध्या प्रेक्षकांत दिसल्या. यु मुंबा आणि पुणेरी पलटन च्या सामन्यासाठी विराट कोहली प्रेक्षक म्हणून हजर होता.
वर्गीकरण
खेळ

प्रतिक्रिया द्या
2473 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ज
जेम्स वांड Sun, 07/28/2019 - 16:34 नवीन
फझल अत्राचाली, जब्बर Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 07/28/2019 - 18:17 नवीन
हातातला सामना घालवला हो यु मुंबा ने ! फारच गचाळ !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 07/29/2019 - 03:13 नवीन
लैच बेकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा