Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शस्रक्रिये च्या टाक्यांमधे पाणी होणे

च
चहा चपाती
Tue, 07/30/2019 - 10:12
🗣 0 प्रतिसाद
माझ्या वडीलांना पित्तखड्यांचा त्रास होता. त्यासाठी वडिलांची पित्ताशय काढण्याची शस्रक्रिया नाशिक येथे केली. दुर्बिणीद्वारे तिन आठवड्यांपुर्वी ही शस्रक्रिया केली गेली. पोटात चार ठिकाणी छिद्र करण्यात आले. बाकी ठिकाणचे टाके बरे झाले पण बेंबीजवळचा टाका भरुन आला नाही. काल बेंबीजवळची जागा सुजली होती. थोड्या हालचाली ने त्यातुन पाणी आले. जवळजवळ २०-२५ मिलि पाणी (पस) निघाले. शस्रक्रिये नंतर आज पर्यंत अंघोळ केली नाही आणि जखमही कोरडी ठेवली होती. दर ४ दिवसांनी hospital मधे डॉक्टरां कडे जावुन dressing केले होते. तरी देखिल असे झाले. असे का झाले ? शस्रक्रिया व्यवस्थित पार पडली का कि काही त्रुटी राहिल्या? पुढे काय काळजी घ्यावी. काही टेस्ट कराव्या का? कृपया सल्ला द्यावा.
वर्गीकरण
वैद्यकिय मदत

प्रतिक्रिया द्या
1851 वाचन

💬 प्रतिसाद

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा