Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सरसर सरसर आली सर

ब — बिपीन सुरेश सांगळे, Fri, 08/02/2019 - 18:11
सरसर सरसर आली सर ------------------------------------ सरसर सरसर आली सर सरसर सरसर आली सर सरसर सरसर आली सर भरभर भरभर छत्री धर धरू कशी ? सुटलाय वारा छत्री उलटी झाली तर ? सरसर सरसर आली सर लवकर रेनकोट अंगावर घालू कसा ? घालूनही जर आतून सगळा भिजलो तर ? सरसर सरसर आली सर छत्री नको रेनकोट नको धाराच झेलू अंगभर पाऊस होऊ क्षणभर सरसर सरसर आली सर ---------------------------- बिपीन

प्रतिक्रिया द्या
3666 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
पाषाणभेद Fri, 08/02/2019 - 21:10 नवीन
जीओ बिपीन "पाऊस होऊ क्षणभर" यामुळे मेलो तुमच्या कवितेवर!!!!
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Sat, 08/03/2019 - 07:04 नवीन
हेच बोल्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पाषाणभेद Fri, 08/02/2019 - 21:11 नवीन
रेनकोट शब्द खटकतोय. तो बदला फक्त.
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 08/03/2019 - 11:56 नवीन
जीओ बिपीन "पाऊस होऊ क्षणभर" यामुळे मेलो तुमच्या कवितेवर!!!! मस्त प्रतिक्रिया . पण पाषाणभेद संकोच वाटतो , एवढी मोठी प्रतिक्रिया मिळाल्यावर . ( ती ओळ मला स्वतःलाही आवडली आहे .)
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 08/03/2019 - 11:57 नवीन
| जॉनविक्क आभारी आहे .
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 08/03/2019 - 11:58 नवीन
पाषाणभेद रेनकोटला मला योग्य मराठी प्रतिशब्द सापडला नाही कोणाला माहिती आहे ? कोणी सुचवू शकेल ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/04/2019 - 08:03 नवीन
आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sun, 08/04/2019 - 17:16 नवीन
आभार दिलीपजी आभार !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा