Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिळता नजरेस नजर

अ — अविनाशकुलकर्णी, Sat, 08/03/2019 - 08:02
मिळता नजरेस नजर मिळता नजरेस नजर श्वास थांबून गेला मनात मन मोराचा पिसारा फुलू लागला * कशी चुकवू नजर जीव गोंधळून गेला त्या हस~या छबीच ध्यास काळजाने घेतला * पुजले प्रेम दैवताला कौमार्य नैवेद्य वाहिला विश्वासू सखा होता तो जिव्हारी घाव देवुन गेला * उतरता धुंदी प्रेमाची जगाचा व्यवहार कळला तो पहिला घाव बरेच शिकवून गेला

प्रतिक्रिया द्या
3176 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ख
खिलजि Sat, 08/03/2019 - 14:47 नवीन
कितीही कोसळून देत त्या सरी फाटून देत आकाश सारे थैमान माजले तरी चालेल पण मी लटपट झटपट त्वरेने येणार आणि गुरुवर्य तुम्हाला प्रतिसाद देणार गुरुदेव तुम्हीच आणि फक्त तुम्हीच आहात या उभ्या धरतीचे आणि तत्सम आंजाचे कर्तेधर्ते आम्ही पामर कोण ? फक्त आपले भक्त कॅम कार्यकर्ते आपल्या नजरेने एवढं केलं आमची नजर काय काय करते ते बघा ====== मिळता नजरेस नजर मिळता नजरेस नजर जीभ बाहेर आली आणि....... मनात कुत्रा भुंकू लागला कसाबसा भू भू करत मी मागे मागे गेलो ती भेटली एका सांडाला मग काय .. शेपटी आत घालून माघारी फिरलो
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Sun, 08/04/2019 - 21:13 नवीन
खतरनाक! स्वतंत्र धागा काढायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Mon, 08/05/2019 - 09:52 नवीन
११११
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/06/2019 - 15:06 नवीन
हा धागा सन्यास घेण्या अगोदरचा असावा बहुतेक बाकी तो नैवेद्य वगैरे उल्लेखलाय त्यासोबत दुर्वा , पत्री, फुले कसली होती तेही लिहा.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 08/06/2019 - 16:28 नवीन
"" कौमार्य नैवेद्य वाहिला "" हे कसे वाहतात गुरुदेव .. जरा प्रकाश टाकावा .. उत्तर वंगाळ असेल तर व्यनि करावा .. नाहीतर इथेच आंजावर नैवेद्य दाखवावा .. पण प्रकाश टाकावा .. प्रकाश टाकावा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा