Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चार थेंब

म — मायमराठी, Mon, 08/05/2019 - 13:51
चार थेंबांत संपेल मग पाऊस तो काय, चार शब्दांत मावेल, मग माणसाचं मन ते काय, संपलाही असता तो, जर प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं, मावलेही असते ते, जर प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं, पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ? -अभिजीत

प्रतिक्रिया द्या
3230 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ज
जव्हेरगंज Mon, 08/05/2019 - 18:21 नवीन
आवडली!!
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Mon, 08/05/2019 - 19:12 नवीन
खूप धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
जालिम लोशन Tue, 08/06/2019 - 07:31 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Tue, 08/06/2019 - 20:57 नवीन
अप्रतिम! आवडली..
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Wed, 08/07/2019 - 18:37 नवीन
खूप खूप आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ
म
मायमराठी Wed, 08/07/2019 - 18:38 नवीन
खूप खूप आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन्या ऽ

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा