Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आसिंधू

म — मृणालिनी, Wed, 08/14/2019 - 10:38
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती.... ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती.... ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा! मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर! ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला! नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला हातात कटोरा तरीही, धमकवती दुसऱ्याला अणू रेणूस धमकावे जणू लांघून मर्यादेला.... @मधुरा #14August

प्रतिक्रिया द्या
3252 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
जालिम लोशन Wed, 08/14/2019 - 20:38 नवीन
.
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Wed, 08/14/2019 - 20:47 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन
म
मृणालिनी गुरुवार, 08/15/2019 - 06:03 नवीन
धन्यवाद जालिम लोशनजी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन
म
माहितगार गुरुवार, 08/15/2019 - 09:29 नवीन
__/|__
  • Log in or register to post comments
म
मृणालिनी गुरुवार, 08/15/2019 - 09:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा