Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ

न
निमीत्त मात्र
Sat, 11/08/2008 - 21:32
🗣 3 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2152 वाचन

💬 प्रतिसाद (3)
श
शैलेन्द्र Sun, 11/09/2008 - 04:50 नवीन
राज ठाकरेंचा मार्ग चुकिचा नाहि, त्याच हिंदी वाहिन्यांनी केलेल विश्लेशन चुकिच आहे. राज ठाकरेंनि कुणालाहि परत जा अस सांगितलेल नाहि. आणि जर खरोखरच अस होनार असेल तर इथेहि बरेच परप्रांतिय आहेत, त्यांच काय करायच ते आम्हि ठरवू.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 11/09/2008 - 05:35 नवीन
आजच्या लोकसत्ताच्या वृत्तानुसार या कुटुंबीयानी पोलिसांकडे जाण्याऐवजी सरळ वर्तमानपत्राकडे जाण्याचा मार्ग स्विकाराला. माध्यमाना अश्या वार्ताची निकडच असते आणि नकळतच अतिशयोक्त कल्पना उभ्या राहतात. भारतात कायद्याचे राज्य आहे. कोणत्याही प्रातांत अश्या धमकावणीच्या घटना असल्यास स्थानिक पोलिसांची मदत घ्यायला हवी.
  • Log in or register to post comments
च
चिन्कु Sun, 11/09/2008 - 16:14 नवीन
अश्या बातम्या आनि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या.. छान मनोरन्जन झाले. खरेतर हरयाना मधिल लोकान्चा ह्यात काहिही सम्बन्ध नाहि तरीही फुकटची प्रसिद्धि मिळ्वन्याचि टिव्ही वर चमकन्याची ही सुवर्णसन्धि कोन वाया घालवणार. ह्या गोष्टी फक्त आणि फक्त प्रसिद्धी साठिच होतात हे लक्षात घ्या, आणि ह्यात विस्त्वावर फुन्कर घालण्याचे काम विघ्नसन्तोशि मिडीयावाले करतात. बस बाकि ह्यात काहि अर्थ नाहि.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा