Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी

ख — खिलजि, Wed, 08/28/2019 - 10:27
प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी प्रिये , मी श्वान झालो तुझ्यासाठी भुंकत राही अवती भवती रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली तुच वाहिली अन हाणली काठी तरी भुंकत राही अवती भवती प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी मोर होवुनी काय जाहले होते नव्हते धुळीस मिळाले श्वान होवुनी काय जाहले होत ते पण मन पोळले वेडा म्हणुनी ख्याती जाहली शिव्यांची शिदोरी वाढत गेली {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

प्रतिक्रिया द्या
2065 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ख
खिलजि गुरुवार, 08/29/2019 - 15:54 नवीन
हि अशी पाहिजे होती ... एका मित्राने सांगितलं तेव्हा समजलं प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी थुई थुई नाचे लग्नासाठी रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली घरच्यांनी वाहिली अन हाणली काठी तरी मी थुई थुई नाचलो लग्नासाठी प्रिये मी मोर झालो तुझ्यासाठी मी श्वान झालो तुझ्यासाठी भून्कतं राही अवती भवति रागाची गंगा अन शिव्यांची लाखोली तुचं वाहिली अन हाणली काठी तरी मी भून्कतं राही अवती भवति प्रिये मी श्वान झालो तुझ्यासाठी मोर होवुनी काय जाहले होते नव्हते धुळीस मिळाले श्वान होवुनी काय जाहले होत ते पण मनं पोळले वेडा म्हणुनी ख्याती जाहली शिव्यांची शिदोरी वाढत गेली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/30/2019 - 08:44 नवीन
शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे मिपावरील काळ्या पट्टीचा निषेध व्यक्त करतो
  • Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Fri, 08/30/2019 - 09:14 नवीन
मिपावरील काळ्या पट्टीचा निषेध व्यक्त करतो
विस्कटून सांगाल काय ? खरडही चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा