Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 08/29/2019 - 13:21
शब्द निरर्थाचे भोई शब्द अर्थभार वाही शब्द धूसर सावली शब्द दाहक बिजली शब्द कोरडा व्यापार शब्द अस्तित्वाचे सार शब्द व्योमापार शिडी शब्द गहनडोही बुडी शब्द अटळ कुंपण शब्दापार मुक्तांगण

प्रतिक्रिया द्या
4082 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 08/30/2019 - 10:09 नवीन
शब्द निरर्थाचे भोई शब्दापार मुक्तांगण एवढ्या दोनच ओळी लिहिल्या असत्या तरी देखिल ती कविता आवडली असती. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 08/30/2019 - 11:40 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बी.डी.वायळ Fri, 08/30/2019 - 13:52 नवीन
खूप छान कविता आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/30/2019 - 13:57 नवीन
कविता आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 08/31/2019 - 06:44 नवीन
काव्य. आवडले नाखु
  • Log in or register to post comments
म
मायमराठी Sat, 08/31/2019 - 07:54 नवीन
शब्द अर्थाचे लाचार, शब्द सर्वस्वाचा स्वाहाकार शब्द स्वतःचाच नव्याने स्वीकार । __/\__
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 09/03/2019 - 11:03 नवीन
आडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Tue, 09/03/2019 - 14:01 नवीन
देणार्‍या कविता रसिकांचे आभार.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा