Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मानसीक छळाची परीसीमा

ब
ब्रिटिश
Sun, 11/09/2008 - 07:01
🗣 18 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10976 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sun, 11/09/2008 - 07:06 नवीन
>>>४) वळणदार मुलींनी काका म्हणणे =)) जल्ला हा छळ माझा लईच होत आहे आज काल ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/09/2008 - 11:38 नवीन
जवा बाल्या आगरी सोडून नागरी मराठीत लिहीतो .. तेंव्हा आमाना लै माणशिक तरास व्हतो - टार्‍या आगरीकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 07:20 नवीन
२) ड्राय डे ला बायकोने आक्खी चपटी बेसीनमधे ओतणे हा हा हा! :) ४) वळणदार मुलींनी काका म्हणणे क्या बात है! "वळणदार" हा शब्द खूपच रसिक वाटला! जियो रे भोईरा.. :) तूमचा कधी झाला असल्यास बोर्डावर येऊदे ना ! नुकतीच तुझी एक प्रतिक्रिया कुणा संपादकाने उडवली असं मला कळलं. कुणी उडवली, का उडवली हे मला खरंच माहीत नाही. तरीही मिपावर तुझ्यासारख्या निखळ आनंद देणार्‍या सभासदाची प्रतिक्रिया उडवली गेली याचा त्रास झालाच. मनापासून क्षमस्व..! मला वाटतं पंतांनीच उडवली असणार तुझी वृत्ताच्या लेखातली प्रतिक्रिया! असो, तात्या.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 11/09/2008 - 07:32 नवीन
आजकाल पोरीना कुणाला पन काका ,मामा करायची सवय हाय.चांगल न्हव ह्ये... तुला गाण एकुन हिमेसचा राग आला पण ज्यानी त्याचा कर्ज पिक्चर बगितला असेल त्या लोकाच काय? वेताळ
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/09/2008 - 09:08 नवीन
३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे आपलं मत या पर्यायाला. :) *** १) हिमेश रेशमीयासाहेबांची सलग पाच गाणी न थकता एकणे मूळात लोक ऐकतातच का पुढची ४ गाणी? पहिल्या गाण्याच्या पहिल्या २ ओळीतच त्यांना कळले पाहिजे की पहिले गाणे सुद्धा पूर्ण ऐकू नये. त्यामुळे माझ्या त्यांना केवळ शुभेच्छा. गेट वेल सून. २) ड्राय डे ला बायकोने आक्खी चपटी बेसीनमधे ओतणे आज पर्यंत हा प्रसंग कधी ओढवला नाही माझ्यावर. ;) ४) वळणदार मुलींनी काका म्हणणे सवय झाली आता. आणि म्हणलं त्यांनी काका तर काय फरक पडतो. आपण आपलं काम चालू ठेवायचं. ;) ५)कामावरुन घरी गेल्यावर कंपल्सरी बालाजी सिरीयलस पहायला लागणे आमच्या कडे 'मराठीचा बोलबाला' आहे. त्या मुळे भयानक बालाजी सिरीयल्सचा संबंधच नाही. पण मराठीत पण आजकाल एकता कपूरला जबरदस्त स्पर्धा देणारे महाभाग यायला लागले आहेत. :( बिपिन'काका' कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सूर्य Sun, 11/09/2008 - 16:56 नवीन
आणि म्हणलं त्यांनी काका तर काय फरक पडतो. आपण आपलं काम चालू ठेवायचं सहमत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुमीत Mon, 11/10/2008 - 17:56 नवीन
३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे तात्यांनी अगदी भरल्या ताटा वरून उठवले हो तात्या, आता तरी पूर्ण करा "रोशनी" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विनायक प्रभू Sun, 11/09/2008 - 12:13 नवीन
ब-याच दिवसानी मुहूर्त जूळुन यावा. उत्साहाने घरी जावे. १. सासू घरी आलेली असावी.किंवा २. गंगा आली रे अंगणी गाणे अयकावे लागणे. एवढा मानसिक छळ मल नाय वाटत दुसरा कुठला असेल.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/09/2008 - 13:15 नवीन
२. गंगा आली रे अंगणी गाणे अयकावे लागणे. एवढा मानसिक छळ मल नाय वाटत दुसरा कुठला असेल. अरेरेरे अशी 'पाळी' नको यायला कुणावर ..... बाकी प्रभुदेवा ... तुम्ही ही सासूकडे मुक्काम ठोकत जाकी मन्ग ... नाही तर आपल्यातलाच कोणीतर डोकेफोड माणूस तिकडे पाहुणा म्हणून पाठवायचा (बरेच दिवस) .. अन वर ताकिद द्यायची.... खातिरदारी नीट झाली पाहीजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
भ
भास्कर केन्डे Mon, 11/10/2008 - 02:11 नवीन
खातिरदारी नीट झाली पाहीजे --- सासू म्हणील जा उडत. मग झाले का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Mon, 11/10/2008 - 18:10 नवीन
सासू म्हणील जा उडत. मग झाले का अर्रे वा ... हे तर सोन्याहुन पिवळं झालं मग .... आणि हाच तर हेतु आहे ना ... एकदा का आपल्याला उडवून लावलं की ती कोणत्या तोंडाने येउन बसल आपल्या हितं ... :) - (मानाचा गम्पती) टारुशेट हलवाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
म
मुक्तसुनीत Mon, 11/10/2008 - 18:24 नवीन
गंगा आली रे अंगणी गाणे अयकावे लागणे. एवढा मानसिक छळ मल नाय वाटत दुसरा कुठला असेल. हे क्रिप्टीक वाटते. जे आम्हाला समजले तेच क्रिप्टीक आहे का आय ऍम रीडींग टू मच इन्टू धिस ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/10/2008 - 18:43 नवीन
प्रभू तेरी दया है अपार.. आजवर प्रभुकृपेचा आस्वाद घेतल्याने आम्हाला जे कळले आहे,, तेच तुम्हालाही कळलेले आहे. तोच खरा अर्थ आहे. बहिणाबाईंनी प्रभूंचे समुपदेशन घेतले असते, तर मन गटार गटार केस कुरळे अपार (थोडे आमचेही क्रिप्टिक) किती हाकला हाकला पुन्हा येतं मिपावर ही अष्टाक्षरी लिहिली असती. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विनायक प्रभू Tue, 11/11/2008 - 05:27 नवीन
मला कळले बरे तुमचे क्रिप्टिक सर्किट राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
अ
अनंत छंदी Tue, 11/11/2008 - 16:52 नवीन
३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे ब्रिटिश सायबानु ह्यां बाही खरा असा, तात्या रोशनी कधी पुरी करशात, तां एक देवाक म्ह्यायती.
  • Log in or register to post comments
म
मिसंदीप गुरुवार, 11/13/2008 - 08:15 नवीन
मि अनुभवलेला मानसिक छळ म्हणजे, एखाद्याने मोबाईल चे कि सांउड ऑन ठेवणे व आपल्या जवळ बसुन त्या वरुन सारखे मेसेज करणे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 03/16/2019 - 06:39 नवीन
ह्या पेक्षा जास्त मानसिक त्रास नाही.... पैसे परत येतात....पण आपलाच माणूसकी वरचा विश्वास उडायला लागतो....
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sat, 03/16/2019 - 07:28 नवीन
बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा