Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

• मुख्य पान
• नवे लेखन
• कथा
• कविता
• चर्चा
• पाककृती
• पर्यटन
• ललितकला
• नवे प्रतिसाद

मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

प
प्रशांत
Mon, 09/02/2019 - 06:16
🗣 32 प्रतिसाद
13 मिपावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व मिपाकरांना आणि सर्व धागाकर्त्यांना १३ व्या मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! - प्रशांत

प्रतिक्रिया द्या
13820 वाचन

💬 प्रतिसाद (32)
प
प्रचेतस Mon, 09/02/2019 - 06:41 नवीन
मिपा सतत वर्धिष्णू होत राहो. मनःपूर्वक शुभेच्छा
• Log in or register to post comments
उ
उपेक्षित Mon, 09/02/2019 - 07:41 नवीन
+१
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/03/2019 - 05:03 नवीन

मिपा सतत वर्धिष्णू होत राहो. मनःपूर्वक शुभेच्छा
--- प्लस वन टू आगोबा. पांडू परत लिहिता होवो. त्याची आणि जिल्बुषाची मारामारी बगाया मिळो! Image removed. दुष्ट दुष्ट आंनदिता परत येवो. Image removed. आगोबाला नवकवींची विडम्बणे होवोत! Image removed. वपाडाव परतून येवो व (अर्थातच!) अन्यत्र काड्या क्रो. Image removed. To be continue ....
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ह
हेमंतकुमार Mon, 09/02/2019 - 06:45 नवीन
मनःपूर्वक शुभेच्छा
• Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/02/2019 - 06:48 नवीन
मिपा सतत वर्धिष्णू होत राहो.
+१
• Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/02/2019 - 07:02 नवीन
सर्व प्रकारची 'झळ' सोसून मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल मिपा मालक श्री नीलकांतसेठ यांचे सर्वप्रथम आभार. असा एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी मिपा पाहिलं नाही, स्कॅन तरी करुन जावं लागतं. :) सालं मिपावर आयुष्याची बारा वर्ष कशी निघून गेली कळलं नाही. मिपाचं व्यसन लावणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार. अभिनंदन आणि शुभेच्छा...! मिपाची अशीच प्रगती होत राहो... मराठी जालजगत म्हणजे बस मिपा. बाकी, प्रशांतसेठ ( मिपा तंत्रज्ञ) यांचा चक्क धागा पाहून डोळे भरुन आले. असंच प्रेम राहू द्या. लिहिते राहा. अवांतर : मिपाच्या काळीपट्टीवरील बंद असलेलं शोधा सर्च इंजिन काढाल अशी अपेक्षा. म्हणजे जी अक्षरं झाकली जातात त्याचा अडथळा येणार नाही. अजून काही राहीलं तर नेहमीप्रमाण सांगत राहीलच. ;) -दिलीप बिरुटे (कट्टर मिपाकर)
• Log in or register to post comments
फ
फुटूवाला Mon, 09/02/2019 - 07:27 नवीन
सर्व प्रकारची माहिती मायमराठीत उपलब्ध करुन दिल्याबद्दल मिपा मालक आणि लेखकांचे खूप धन्यवाद... तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
• Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 09/02/2019 - 07:40 नवीन
धन्यवाद
• Log in or register to post comments
ज
जॉनविक्क Mon, 09/02/2019 - 07:41 नवीन
मिपा, मिपाकर, मिपामालक, जुने व नवे सदस्य सर्वांना साष्टांग दण्डवत _/\_ आणि। मिपाच्या पुढील वाटचालीसाठी भरगोस शुभेच्छा!!!
• Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 09/02/2019 - 08:14 नवीन
_/ \_ https://m.facebook.com/story.php?story_fbid=2826572997356021&id=174719129208101
• Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 09/02/2019 - 08:36 नवीन
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या व मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
• Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/02/2019 - 08:46 नवीन

गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा !

मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना !

• Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 09/02/2019 - 15:23 नवीन
एक्काकाका, हे कसे केले? जमल्यास फोटो चढवण्यासारखा धागा काढा.
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/03/2019 - 07:02 नवीन
फार काही नाही. ही एक HTML कोड वापरून केलेली छोटीशी गंमत आहे. तो कोड खाली देत आहे. सूचना : इथे कोड दिसावा यासाठी, कोडमध्ये वापरल्या जाणार्‍या "अँगल ब्रॅकेट्स"ऐवजी "स्क्वेअर ब्रॅकेट्स ([])" वापरल्या आहेत, त्यांची अदलाबदल करून कोड वापरला की तो एक्झिक्युट होऊन वरचा परिणाम दिसेल. ====================================== [div style="word-wrap:break-word;border:1px solid #c0c0c0;background-color:#ffffea;border-style:1px "] [div style="padding:1em;color:RGB(0, 0, 128);border:hidden;"] [br][/br] [span style="color: #c00;"][marquee behavior="alternate" scrollamount="10" width="100%"][strong]गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा ![/strong][/marquee][/span] [br][/br] [center][strong]मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना ![/strong][/center] [br][/br] [/div] [/div] =================================================
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
टर्मीनेटर Tue, 09/03/2019 - 10:26 नवीन

<marquee behavior="alternate" scrollamount="10" width="100%">गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा !</marquee>

मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना !

• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/03/2019 - 14:47 नवीन
धन्यवाद !
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
च
चौकटराजा Tue, 09/03/2019 - 11:50 नवीन
अभ्या , डॉ म्हात्रे यान्च्या कडे एच टी एम एल च्या अनेक कोडस असलेली एक अलिबाबाची गुहा आहे ! मात्र त्यात डू आय डी शोधायचे कोड नाही !! :))))
• Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दुर्गविहारी Mon, 09/02/2019 - 13:15 नवीन
मिपावर्धापन दिनाच्या सर्व मिपाकुटुंबियाना शुभेच्छा !
• Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/02/2019 - 13:56 नवीन
मिपा आणि सर्व मिपाकरांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |
• Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Mon, 09/02/2019 - 15:25 नवीन
सर्व प्रथम मिपा मालक आणी तंत्रज्ञ ह्याचे आभार . तसेच सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या व मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा . आणी मिपाच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
• Log in or register to post comments
ए
एमी Mon, 09/02/2019 - 16:08 नवीन
ओहो १३ वर्ष झालो का! खूप खूप शुभेच्छा!!!
• Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Mon, 09/02/2019 - 17:04 नवीन
सर्व सभासद , व भेट देणारे यांना शुभेच्छा
• Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 09/02/2019 - 18:22 नवीन
समस्त मिपाकरानां मिपा वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...
• Log in or register to post comments
न
नाखु Mon, 09/02/2019 - 18:25 नवीन
मिपा बारा वर्षे एक तप झाले की,कधी कधी वाटतं मिपा नक्की काय रसायन आहे की भिन्न भिन्न आवडीचे, कलासक्त, निसर्गप्रेमी आणि तंत्रज्ञान माहिती कुशल सगळेच महावियालयीन कट्टा असल्यासारखे बोलतात,भांडतात पण पुन्हा पुन्हा नवीन विषयावर चर्चा सुद्धा करतात. या ओसरीचे संस्थापक तात्यांचे आभार आणि प्रशांत भाउंचे अभिनंदन. वाचकांची पत्रेवाला नाखु
• Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 09/03/2019 - 05:21 नवीन
+१ हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
• Log in or register to post comments
म
मोहन Tue, 09/03/2019 - 06:59 नवीन
वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! मिपा मालक आणी तंत्रज्ञ ह्याचे आभार .
• Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 09/03/2019 - 09:31 नवीन
मिपा परिवारास अनेक शुभेच्छा __/\__
• Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 09/03/2019 - 12:00 नवीन
नीलकान्त , प्रशान्त , स्वर्गीय तात्या ,म्हात्रे, बुवा, पान्डू, अजया, वल्ली , कुमार१, अभ्या, फुटूवाला, यशोधरा, पैसा, नाखू, ह भप गावडे, मोदक,चित्रगुप्त, रंगा,मिपा सर्व्हर. इन्तर्नेट्,पी सी ,खुर्ची, एम एस ई बी , मायक्रोसोफ्टम, थॉमस नॉल , एम एस ई बी .................................... आणि काशिनाथ घाणेकर स्टाईल ने,,,,,,,,, समस्त मिपा सदस्य !!
• Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 09/03/2019 - 12:35 नवीन
सर्व मिपाकरांना वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
• Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 09/03/2019 - 12:47 नवीन
भरघोस शुभेच्छा ! वर वाचले की १३ वा वर्धापनदिन आहे. म्हणजे आता 'टीनएजर' झाले मिपा !
• Log in or register to post comments
अ
अलकनंदा Wed, 09/04/2019 - 12:17 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
• Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 09/04/2019 - 18:19 नवीन
सर्व मिपाकरांना १३ व्या मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (बारा वर्षं झाली? कशी गेली त्याचा पत्तासुद्धा लागला नाय!)
• Log in or register to post comments

प्रवेश करा

• नवीन खाते बनवा
• Reset your password

User account menu

• येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
• 1आम्ही कोण?
• 2Disclaimer
• 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
• 1सदस्य व्हा
• 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
• 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
• 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
• 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
• 2अभिप्राय द्या
• 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा