मिसळपाव काव्यकट्टा - काव्यस्पर्धा नोव्हेंबर २००८ - अभिप्राय
💬 प्रतिसाद
(2)
द
दत्ता काळे
Sat, 11/15/2008 - 06:56
नवीन
वेलींचे ही हात
झाडांच्या त्या गळा
पावसाच्या कळा
बहरल्या..
. . हे कडवं विशेष करून आवडलं
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sun, 11/16/2008 - 08:44
नवीन
सगळ्यांच्याच कविता छान आहेत ..
मला माझी प्रवेशिका (कविता?) आता परत घ्यावी असे वाटते आहे ...
- Log in or register to post comments