Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुपार

श — शैलेन्द्र, Wed, 09/18/2019 - 06:03
तिच्या पैंजनाची गाज, त्यात रेंगाळे दुपार, विसावल्या सतारीची जणू छेडियली तार, तिच्या कपाळी जी बट त्याला कुंकवाची तीट, लाल रेशमी लडीची, तिच्या गालाशी लगट तिच्या पाठीची पन्हाळ त्यात घामाचा पाझर, तिच्या नाजूक कटीला, शोभे नाजूकसा भार.. तिच्या बाहूंचा मांडव, लावी मदनाला वेड, तिची महकती काया तिचे ओझे अवघड.. सुस्त दुपारच्या वेळी, ती येते का सामोरी, मन हलते हलते, त्याला सांभाळावे कोणी? - शैलेंद्र.

प्रतिक्रिया द्या
16809 वाचन

💬 प्रतिसाद (23)
र
रातराणी Wed, 09/18/2019 - 06:46 नवीन
सुरेख!! (तीट तो आणि बट ती असते ना? तिच्या कपाळी जी बट "तिला कुंकवाचा तीट" अशी हवीय का ती ओळ?..)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/18/2019 - 07:06 नवीन
नाही, कुंकवाची तीट योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Wed, 09/18/2019 - 22:34 नवीन
अर्रर्रर्रर्र, परत शाळेत जायला पाहिजे मी (अजून दिवे लावायला ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ज
जॉनविक्क Wed, 09/18/2019 - 06:58 नवीन
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 09/21/2019 - 08:58 नवीन
दुपारच्या झोपेची आठवण झाली का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/18/2019 - 07:04 नवीन
फारच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 09/18/2019 - 07:07 नवीन
सुरेख लिहिलंय!
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Wed, 09/18/2019 - 07:31 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 09/18/2019 - 08:13 नवीन
सगळ्यांचे आभार
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 09/18/2019 - 08:15 नवीन
आहा...सुरेख.
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 09/18/2019 - 19:28 नवीन
खुपच छान!
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 09/18/2019 - 19:34 नवीन
सुदंर.
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Wed, 09/18/2019 - 19:34 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 09/18/2019 - 19:46 नवीन
वाहवा!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 09/19/2019 - 00:51 नवीन
मस्त! बऱ्याच दिवसांनी चांगली कविता वाचायला मिळाली. Sandy
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/19/2019 - 05:02 नवीन
उत्कट आणि उत्कृष्ट
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sat, 09/21/2019 - 10:42 नवीन
उत्तम वर्णन
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 09/21/2019 - 12:10 नवीन
लाडिक आणि लडिवाळ :)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 09/22/2019 - 09:17 नवीन
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sun, 09/22/2019 - 10:48 नवीन
वाह मस्तंच. सुंदर टिझर.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 09/23/2019 - 06:39 नवीन
भारी!! :-)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 09/26/2019 - 11:30 नवीन
एकदम सुरेख.. खुप दिवसानी इतकी सुंदर कविता वाचली आहे मी. वा
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/27/2019 - 07:05 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा