Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपाव updates आणि त्या सोबत एक गोष्ट मोफत: कॉपी टू कॉपी - माशी टू माशी

प
पाषाणभेद
गुरुवार, 10/17/2019 - 04:34
🗣 3 प्रतिसाद
(कॉपी टू कॉपी - माशी टू माशी) बरेच लोक मिसळ खातात पण खाण्याच्या गडबडीत तर्री ऑर्डर करायची विसरून जातात म्हणून हा एक धागा तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० रुपयाला १ मसाला पाव आहे कोणी फीडबॅक देऊ शकेल? ह्या भागात ह्या वर्षी खाद्यजत्रा लागली होती का ? --------------------------------------- (अनेक बाबतीत लिहीता आले असते. पण टंकाळा केला. तुम्ही लिहा मात्र.) कॉपी टू कॉपी - माशी टू माशी - आजच्या पिढीसाठी गोष्ट (हेच नविन साहित्य आहे.) एका शाळेत वर्गशिक्षकांनी मुलांना गृहपाठ करायाला सांगितला होता. एका हुषार मुलाने तो करून आणला. मग शाळेत त्याची वही एका सामान्य मुलाने घेतली अन घाईघाईत त्याचा उतारा केला. त्यातली वाक्ये जशीच्या तशी होती. गृहपाठ करतांना त्या हुषार मुलाच्या पानावर शाई ओली असतांना माशी बसली होती. त्या माशीच्या पायाला शाई लागली अन ती माशी त्या पानावर जशी फिरली तशी नक्षी उमटत गेली. वरताण म्हणजे या सामान्य मुलानेदेखील तशीच नक्षी उतारा मारतांना आपल्या वहीत काढली होती असे वर्गशिक्षकांना वह्या तपासतांना लक्षात आले. मग ते म्हणाले "कॉपी टू कॉपी - माशी टू माशी." अशी ही कथा.
वर्गीकरण
विडंबन

प्रतिक्रिया द्या
2737 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ज
जालिम लोशन गुरुवार, 10/17/2019 - 12:10 नवीन
ओरिजनल लक्षात आले नाही! सांगळे सरांचे लिखाण आहे का?
  • Log in or register to post comments
च
चाणक्य गुरुवार, 10/17/2019 - 12:13 नवीन
.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 10/17/2019 - 18:32 नवीन
उशीरा कळला अर्थ!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा