मला विडीओ कसा येथे पोस्ट बरोबर चिकटवता येइल ?
मला विडीओ कसा येथे पोस्ट बरोबर चिकटवता येइल ?
उत्तर आल्यावर हा धागा डिलीट करावा
💬 प्रतिसाद
(13)
स
सुमो
Fri, 10/18/2019 - 04:50
नवीन
या कोड मधे ₩₩₩₩₩ काढून टाका आणि तिथे यूट्यूब व्हिडिओचा कोड इन्सर्ट करा. तुम्ही दिलेला यूट्यूब दुवा असा आहे. https://www.youtube.com/watch?v=-hosFGFZhnw यातला शेवटचा म्हणजे v= नंतरचा व्हिडिओ कोड -hosFGFZhnw हा ₩₩₩₩₩ ऐवजी पेस्टवा.
म्हणजे कोड असा दिसेल.
आता हा कोड तुमच्या लेख/ प्रतिसादात डकवा. व्हिडिओ दिसू लागेल.
- Log in or register to post comments
स
सुमो
Fri, 10/18/2019 - 04:52
नवीन
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Sat, 10/19/2019 - 07:00
नवीन
यु ट्यूब साईट डेस्कटॉप व्हर्जन उघडा, तिथं जो विडिओ चिकटवायचा असेल तो ओपन करा त्या विडिओ खाली शेयर ऑप्शन असेल त्यातून एम्बेड हे ऑप्शन निवडून घ्या एक एचटीएमएल कोड मिळेल तो कॉपी पेस्ट करा इथे (फक्त हाईट 300 आणि विड्थ 315 टाका) अन पूर्वपरिक्षण करून पब्लिश करा.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 10/19/2019 - 07:07
नवीन
धागा उडवू नका, चांगली माहिती, सेव्ह करते.
सुमो, जेवां धन्यवाद.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 10/19/2019 - 08:08
नवीन
थोडी सूचना
width="324" height="182" याशिवाय
width="560" height="315"
याऐवजी फक्त width="100%" टाकल्यास काम जागेत बसते.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
Sat, 10/19/2019 - 08:17
नवीन
- Log in or register to post comments
स
सुमो
Sat, 10/19/2019 - 09:26
नवीन
Width=100% टाकल्यावर वरील प्रमाणे कोड मिळतो. मिपा वर अजून थोडी जागा आहे. म्हणून
असा कोड टाकल्यास थोsडीशी अजून जागा वापरली जाते.
- Log in or register to post comments
स
सुमो
Sat, 10/19/2019 - 09:27
नवीन
- Log in or register to post comments
ज
जॉनविक्क
Sat, 10/19/2019 - 10:09
नवीन
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sat, 10/19/2019 - 13:12
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 10/21/2019 - 17:49
नवीन
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 10/21/2019 - 17:53
नवीन
वरील विडियोचे एम्बेद्चोदे चोप्य्पस्ते केले, मात्र आधी 'पूर्वपरिक्षण' मधे काही दिसत नाही, मात्र वरती डोळ्याचे चित्र आहे, तिथे क्लिकल्यास दिसते.
- Log in or register to post comments
य
योगविवेक
Mon, 10/21/2019 - 20:47
नवीन
अहो कमाल आहे तुमच्या नावातच ती मजा आहे. डोळ्याला डोळा भिडला की झालं...हो
- Log in or register to post comments