भटकंती मदत हवी आहे By गतीशील · Fri, 10/18/2019 - 14:55 ">Fri, 10/18/2019 - 14:55 · 1517 reads · 0 bookmarks Primary tabs बघा माझा एक जवळचा मित्र माद्रिद, स्पेन येथे २ वर्षासाठी जाणार आहे. त्याला तिथे भाड्याने फ्लॅट मिळवून देण्यासाठी कोणी मदत करू शकेल का? तो, त्याची पत्नी आणि १ वर्षाचा मुलगा असे तिघे राहणार आहेत तिथे. Log in or register to post comments