Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी पुन्हा येईन

प — पाषाणभेद, Mon, 11/11/2019 - 09:36
कच्चा माल घेतले तू उधार पैसे आता देत नसशील करण्यास ते वसूल मी पुन्हा येईन जात असले मी माहेरी करू नका तुमची थेरं पाहण्या ते सारं मी पुन्हा येईन नाही लिहीता येत पेपर कॉपी जरी करशील काय ते तपासण्यास मी पुन्हा येईन मला न दाखवता व्हाटस अप मेसेज पाहता काय ते पाहता ते पाहण्यास मी पुन्हा येईन लेख वगैरे लिहीता येथे भारी पण या कवीतेला प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या मी पुन्हा येईन - पाषाणभेद ११/११/२०१९

प्रतिक्रिया द्या
6558 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 11/11/2019 - 09:41 नवीन
मी प्रतिक्रीया दिली त्यावर तुम्ही धन्यवाद म्हणाले की नाही हे पहायला मी पुन्हा येईन, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 11/11/2019 - 10:05 नवीन
मी पण ,, पुन्हा येईन , पुन्हा येईन
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 11/11/2019 - 10:30 नवीन
ही लाईन घेवुन मला लिहायचे होते :) पण आता तुम्ही लिहिले आहे म्हणुन ते परत परत वाचण्यास मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन ..
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Mon, 11/11/2019 - 10:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 11/12/2019 - 03:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 11/21/2019 - 14:50 नवीन
छान लिहिलंय
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 11/22/2019 - 08:01 नवीन
वा कुणी लिहिलेले वाचले नाही तरी मी पुन्हा येईन आणि पुन्हा पुन्हा येईन. मिपावर फेरफटका मारायला आवडणारा नाखु
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 11/23/2019 - 04:34 नवीन
काल पैसे कट झालेत तुमचे. नविन फंड पण दिसायला लागला आहे. SBI BLUE CHIP FUND - REGULAR PLAN - GROWTH फोलीओ अकाउंट क्र. 23279415
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Sat, 11/23/2019 - 05:08 नवीन
घ्या, ते परत आले :)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 11/23/2019 - 14:18 नवीन
भरली थैली खच्चं त्यात लागलं बुच्चं वाटे कसलं गच्चं पोट मोकळं कराया, मी पुन्हा येईन! -गा.पै.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा