Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रभात राग रंगती...

व — विसोबा खेचर, Tue, 11/11/2008 - 12:12

प्रतिक्रिया द्या
8494 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ल
लिखाळ Tue, 11/11/2008 - 12:29 नवीन
:) कविता छान आहे तात्या... तंत्रशुद्ध लेखनाने अभिव्यक्ती अजून खुमासदार होते हे खरेच. तो मूर्च्छना हा शब्द असा हवा का? -- (तीन अक्षरी) लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 12:43 नवीन
तो मूर्च्छना हा शब्द असा हवा का? करेक्ट..! सुधारणा केली आहे बॉस.. :) आपला, (सुधारीत!) तात्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
क
कपिल काळे Tue, 11/11/2008 - 14:56 नवीन
तात्या, अशीच एक सुंदर कविता सायंकाली रागांवर येउ दया. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 11/11/2008 - 15:11 नवीन
खूप छान. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 11/11/2008 - 15:31 नवीन
काव्याच्या पाण्यात तुम्ही उडी मारलीत तर एकदम तरबेज झालात की राव ! :-) ते म्हणतात ना ... काव्य "आत" पाहिजे , बाहेरची छंदवृत्तादि वस्त्र-प्रावरणे काय , कधीही घालता येतात ! लगे रहो !
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Tue, 11/11/2008 - 15:34 नवीन
तात्या... मोजक्या शब्दात चपखल बसलीये रागांची बारात...सुज्ञास ह्या कवितेवरुन रागांची वेळ/स्वभाव कळण्यास काहीच अडचण येऊ नये. मुकुल
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/11/2008 - 15:45 नवीन
तात्या फुल सुटले आहेत. मस्त रचना. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 11/11/2008 - 16:38 नवीन
गायलेली रचना पण जोडा साहेब.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 11/11/2008 - 16:38 नवीन
गायलेली रचना पण जोडा साहेब.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/11/2008 - 16:41 नवीन
धोंडोपंत काकांच्या छंदशास्त्रामुळे, तात्या सुद्धा कवी झाले. हेच धोंडोपंतांचे श्रेय. अभिनंदन तात्या. आता तुमच्यातला कवी जागा झाला आहे.. त्यामुळे मिपावर कवितांचा खजिनाच मिळेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 11/11/2008 - 16:48 नवीन
दुसरीकडे प्रभू मास्तर मोकाट सुटलेत .आज एक कविता टाकलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
धोंडोपंत Tue, 11/11/2008 - 17:34 नवीन
वा वा वा वा तात्यासाहेब, हार्दिक अभिनंदन. छान रचना झाली आहे. अशा विवक्षित विषयावर लिहितांना त्या क्षेत्रातील संदर्भ न बदलता लेखन करावे लागते. सहाजिकच ते काम जरा कठीण आहे. कारण आसावरी, अहिरभैरव, रामकली, भटियार यासारख्या तांत्रिक शब्दात कवीला छंदानुसार बदल करण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. ते जसे आहेत तसे घेऊनच छंदाची पूर्तता करावी लागते. चांगला कसदार प्रयत्न. असेच लिहीत रहा. शुभेच्छा. आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 19:55 नवीन
धन्यवाद गुरुजी..! काव्य माझे बाळबोध धोंडोपंतांस वाहिले काव्यगुरुस करितो नमन माझे पहिले..! आपला, (गुरुशिष्य परंपरेवर गाढा विश्वास असणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
प
पक्या Tue, 11/11/2008 - 20:00 नवीन
वा तात्या ..सुंदर कविता. रागातले फारसे काही कळत नसले तरी कविता मात्र भावली.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/11/2008 - 20:04 नवीन
छंद लागे कवितेचा राग झाले शब्दरुप गातगात तात्या देती सुरांनाही शब्दरुप! चतुरंग
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 11/13/2008 - 08:59 नवीन
सुंदर कविता :) आमची ही छोटीशी दाद तुमच्या कवितेला - बहुशब्द योजुनी बनती काव्याच्या पंक्ती, छंदालंकार नटवी तयाला शब्दांच्या संगती! निसर्गाचा स्पर्श होई असे काव्य वाचुनी, घंटा मंजुळ नाद ऐकविती मन-गाभार्‍यातुनी!! छंदोबद्ध नाही हां हे वरचे लिहिलेले.. अजुन आम्ही धडे गिरवतोय धोंडोपंतांचे मार्गदर्शन वाचून :) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 11/13/2008 - 14:46 नवीन
खूप छान कविता ..
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 11/18/2008 - 12:46 नवीन
तात्या.....आता काव्यप्रांतात पण प्रवेश..... मस्त !! छान आहे प्रय त्न !! तुमच्या पुढच्या कवितांसाठी खूप खूप शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा