Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(गंमत केली" म्हणालास तू)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Tue, 12/17/2019 - 07:51
प्राची ताईंनी केलेले या मोठ्या दुनियेचे वर्णन आपल्या मिपा वर्ल्ड ला पण चपखल बसते. "गंमत केली" म्हणालास तू मिपा वर पण सगळे पेटले तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले. प्रतिक्रियले असंख्य त्यावर धागा नवा तू जेव्हा काढला मते वाचता एकेक खवचट मनी असंख्य तरंग उठले. नुसते +१, ठाक कोरडे पोचते तरी बघ बोच त्यातली. आभ्यास वाढवा, चपला घाला डू आयडी ने पिंकून टाकले . म्हणो कुणी ही मिपा दुनिया नाही शाश्वत फक्त दिखावा. तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले. पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
8109 वाचन

💬 प्रतिसाद (9)
र
राघव Tue, 12/17/2019 - 08:47 नवीन
भारी जमलंय! :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 12/17/2019 - 12:27 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 12/17/2019 - 14:39 नवीन
जमलं
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Wed, 12/18/2019 - 05:41 नवीन
"विडंबन केले" म्हणातोस तू मधात लाठी घोळू तू अनेका तुडवीयले "पैजार" म्हणो मिरवीशी स्वतःले तरी मिपावरील मिनी "ज्ञाना"च तू तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 12/19/2019 - 11:53 नवीन
:):) वाटच पहात होते तुम्ही कविता दखलपात्र करण्याची. पण जुनं मिपा राहिलं नाही हो.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 12/26/2019 - 20:04 नवीन
+'पुमिराना'..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
ज
जॉनविक्क गुरुवार, 12/19/2019 - 13:40 नवीन
दण्डवत_/\_
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 12/19/2019 - 19:15 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/21/2019 - 20:13 नवीन
कोडाईकनालला जाऊन गरम पाण्याच्या कुंडात हातपाय तोंड धुतल्याचा फील आला. अर्थातच झकास! पैजारबुवा कधीबी निराश ना कोरबे! =)) सं - दी - प
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा