Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

म — माहितगार, Wed, 12/18/2019 - 03:37
कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा । श्री गणपती देवी पार्वती महादेव वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा। सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा। राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात। स्वदेशीमाता भाषालिपी देवता संस्कृती सार्वभौमतेचा ठेऊया मान। वन्देमातरम म्हणुनीया पागानकाफीरद्वेषाचा पुरलासे अन्त। जयदेव।।२।। उडुंबरदेवांचे दर्शनीहा उभा ठाकला। साष्टांगे नमन प्रणिपात केला। प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला। समस्तसृष्टीसदेवा मंगल आरतीने ओवाळीला। जयदेव।।३।। दत्त दत्त ऐसें सेवेलागलें येशुध्यान। हरपले मन झालें उन्मन। मी तुं पणाची झाली बोळवण। ख्रिसमसट्री वटवृक्ष उंबरदेव एकचीम्हणे श्री ब्रह्मज्ञान। जयदेव।।४।।

प्रतिक्रिया द्या
5057 वाचन

💬 प्रतिसाद (4)
श
श्वेता२४ Wed, 12/18/2019 - 05:39 नवीन
प्रयत्न केला पण मला जमलं नाही :( श्री ख्रिसमसट्री देवा रागवू नको बा;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 12/18/2019 - 06:51 नवीन
सुप्रभात आणि नमस्कार खरय वृत्ते छन्द चाल इत्यादी अस्मादिकांचा प्रांत नव्हे, :( मी केवळ मतितार्थाची काळजी घेउ शकतो इतर कुणास यात सुयोग्य सुधारणा करता आल्यास स्वागतच असेल. मनमोकळ्या अभिप्रायासाठी अनेक आभार. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४
ज
जालिम लोशन Wed, 12/18/2019 - 12:10 नवीन
बााऊन्सर गेला
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 12/18/2019 - 14:48 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा