Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वामीराया

श — शब्दांगी, Fri, 12/20/2019 - 18:17
स्वतःचे असे पसाभर (ज्ञान) दुसऱ्याचे असे मूठभर तरी नसे मान्य त्यासी काय म्हणावे या वृत्ती स्वामीराया आदिमाया आदिशक्ती हसतसे कैलासी पाहूनी मानवाची मति असे सर्व मायेची महती स्वामीराया कैसी प्रपंच्याची प्रगती कैसा प्रपंच्याचा नाश केवळ असे मायापाष त्याचे कैसे सुख- दु:ख स्वामीराया दुराग्रही,अहंकार ग्रस्त लोकांना करुनी त्रस्त स्वतःचे ज्ञान पाजळती त्यांची काय गीत होय स्वामीराया जैसे राजहंसाच्या वंशी क्षीर तितुके प्राशुनी उदक सांडूनिया देती आम्हा तैसेची वागवी स्वामीराया आध्यात्म असे गूढ,प्रगाढ त्याची कशी मोजावी गति आम्ही केवळ अल्पमती हे केवळ तुमच्याच हाती स्वामीराया शेवटी एकची प्रार्थना आता पहावे लेकराकडे स्वामीनाथा हे सकल जग पालन हारा चरण प्रसाद मज द्यावा आता स्वामीराया

प्रतिक्रिया द्या
4764 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मुक्त विहारि Sat, 12/21/2019 - 04:51 नवीन
छानच आहे. ..
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Sat, 12/21/2019 - 07:17 नवीन
मस्तच !
  • Log in or register to post comments
श
शब्दांगी Sat, 12/21/2019 - 18:10 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mrcoolguynice
ज
जॉनविक्क Sun, 12/22/2019 - 16:31 नवीन
फारच प्रांजळ लिखाण.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 12/22/2019 - 18:33 नवीन
छान आहे. आवडली.
दुराग्रही,अहंकार ग्रस्त लोकांना करुनी त्रस्त स्वतःचे ज्ञान पाजळती त्यांची काय गीत होय
हे भारी विशेष आहे. असले दिग्गज रोज भेटतात, हे आठवले.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा