Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तो, ती आणि ते

R — Rohini Mansukh, Sun, 12/22/2019 - 12:39
त्याने म्हटले 'तू वाटशी चंद्र मजला' तिने ऐकले 'चेहऱ्यावर डाग कसला' त्यांना वाटले 'आता हा फसला' तिने म्हटले 'थांब ना जरा' त्याने ऐकले 'आयता सापडलास बरा' त्यांना वाटले 'हा नेहमीचाच नखरा' त्यांनी म्हटले 'आगळी तुमची प्रीत' त्याने ऐकले 'कोण हार कोण जीत' तिला वाटले 'वेगळी जगाची रीत' - सौ. रोहिणी मनसुख

प्रतिक्रिया द्या
4598 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
जॉनविक्क Sun, 12/22/2019 - 15:57 नवीन
छान
  • Log in or register to post comments
R
Rohini Mansukh Mon, 12/23/2019 - 01:27 नवीन
Dhanyavad
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 12/27/2019 - 18:50 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 01/01/2020 - 14:36 नवीन
कविता आवडली. सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/04/2020 - 12:57 नवीन
आवडेश. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा