Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाण्याच्या थेंबासाठी

स — सुवर्णमयी, Wed, 11/12/2008 - 17:21

प्रतिक्रिया द्या
3324 वाचन

💬 प्रतिसाद (15)
व
विसोबा खेचर Wed, 11/12/2008 - 19:49 नवीन
सुरेख कविता...!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/12/2008 - 19:53 नवीन
खरंच सुंदर. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/12/2008 - 20:03 नवीन
साला, ही कविता वाचून लहानपणापासून चाळीतली/बिल्डिंगमधली नळावरची कचाकचा भांडणं आठवली अन् क्षणभर हळवा झालो.. ! आपला, (भांडखोर) तात्या. सध्या महाराष्ट्रात/भारतात वीजेच्या लोडशेडिंगचा लपंडाव खूपच वाढला आहे. येत्या पाच-दहा वर्षांच्या काळात पुन्हा एकवार ठिकठिकाणी पाणीयुद्ध पेटणार याची खात्री आहे. तूर्तास आमच्या बिल्डिंगिला पुरेसे पाणी मिळत आहे परंतु भविष्यात पाणीयुद्ध अटळ आहे..! आपला, (द्रष्टा) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वृषाली Sat, 11/15/2008 - 15:11 नवीन
सध्या महाराष्ट्रात/भारतात वीजेच्या लोडशेडिंगचा लपंडाव खूपच वाढला आहे. येत्या पाच-दहा वर्षांच्या काळात पुन्हा एकवार ठिकठिकाणी पाणीयुद्ध पेटणार याची खात्री आहे. तूर्तास आमच्या बिल्डिंगिला पुरेसे पाणी मिळत आहे परंतु भविष्यात पाणीयुद्ध अटळ आहे..! सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
द
दत्ता काळे गुरुवार, 11/13/2008 - 06:34 नवीन
हि कविता वाचल्यावर मला माझ्या कर्वेनगरातील (पुणे १९८३ ) चाळीत रहात असतानाची आठवण आली. त्यावेळी सार्वजनिक नळकोंडाळे आमच्या चाळीपासून १५० - २०० फुटांवर होते आणि चाळीपासून तिथवर जाणारी पायवाट दोन शेतांच्यामधल्या बांधावरुन होती. दररोज अगदी सकाळी लवकर दोन्ही हातात भरलेल्या दोन मोठ्या बादल्या हिंदकळ्त, हिंदकळ्त पाणी भरण्याचा कार्यक्रम असे. फार कष्ट पडायचे . त्यामुळे तासभर रांगेत चुळबुळत राहिले की पाणी मिळेल या आशेवर मान घाली घालून उभी राहयचे मी भावाचा हात धरून भरलेल्या बादल्या घरी नेतांना लोक बघतात ही जाणिव आतल्या आत ओढायची.. . . . हि जाणिव अगदी जिवंत आहे. फार आवडली कविता
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/13/2008 - 06:41 नवीन
आणि बाळकराम म्हणतात तशी जिवंतही वाटते. नशीबाने कधी अशी वेळ नाही आली, कदाचित मोठ्या शहरात आणि तेही जरा सखल भागात घर असल्यामुळे असेल. (तसं घरात घुसलेल्या पावसाच्या पाण्यानी अनेकदा रडवलं आहे.) पण या कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाणी, वीज वाचवावी हा निश्चय पक्का केला. (यावर स्वतंत्र धागा काढून आपल्याला रोजच्यारोज वीज, पाणी कसं वाचवता येईल यावरही चर्चा करता येईल.)
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 11/13/2008 - 06:52 नवीन
कविता आवडली. बदलते आयुष्य, मानवी भावना, संपन्नता-जुने दिवस.... पाण्यासारख्या महत्वाच्या गोष्टीतुन ही जाणीव.... सुरेख.. अवांतर- मुबलक पाणी, सतत वीज, सर्व नागरी सुविधा उत्तम अवस्थेत, जवळजवळ सर्व महत्वाच्या गोष्टी २४ तास उपलब्ध असणे - सुख .....
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 11/13/2008 - 14:48 नवीन
कविता ... आवडली
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ गुरुवार, 11/13/2008 - 16:45 नवीन
कविता मस्तच आहे. शैली मला द.भा. धामणस्कर यांच्या सारखी वाटली. पांथस्थ --- आहे हे अस आहे.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 11/13/2008 - 17:14 नवीन
सोनाली ताई, कविता वास्तववादी व भावनात्मक असल्याने आवडली. आणखी येऊ द्यात. आपला, (हळवा) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 11/15/2008 - 01:43 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदीमयी Sat, 11/15/2008 - 03:13 नवीन
अरे वा! सुंदर कविता.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 11/15/2008 - 09:53 नवीन
कविता खूप आवडली. त्या आवाजात हरवलेला माझा आवाज आजतागायत मला ऐ़कू आलेला नाही... यात आणखी काही गर्भित असण्याची शक्यता वाटली. शक्यता स्पष्ट झाली असती तर बरे वाटले असते.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 11/15/2008 - 09:53 नवीन
प्रकाटा.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 11/15/2008 - 15:01 नवीन
सुंदर कविता.. पाण्यासाठीचा संघर्ष .. वास्तव.. बोध याच बरोबर आता एका लहानगीला मिळणारे यथेच्छ पाणी बघुन मिळालेले समाधान आणि तरी मनातली काळजी सारे काहि मस्त टिपले आहे.. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा