जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?
मागच्या वर्षात जागतिक स्तरावर जॉब लॉस आणि स्लो-डाउन पहावयास मिळाले असुन, चालु वर्षाची सुरुवात अमेरिकेने इराणच्या सुलेमानी यांना ठार करुन केलेली आहे !
मिडल इस्ट आणि तेल याकडे आता पहावे लागेल, तसेच जरी जालावर तज्ञ मंडळी इराण अमेरिका थेट युद्ध करण्याची शक्यता कमी आहे असे सांगत असले तरी वेळ आल्यास इराण Strait of Hormuz ब्लॉक करण्याचा न्यूक्लिअर पर्याय वापरेल का ?
हा मार्ग अत्यंत चिंचोळा मार्ग असुन रुंदीला फक्त २१ मैल आहे, या मार्गातुन मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइलची वाहतुक केली जाते. ती ठप्प केल्यास सगळं ठप्प !
मला अपेक्षित असलेला ब्लॅक स्वान इव्हेन्ट फेड रेपो रेट क्रायसिस सुरु असुनही घडला नाही आणि अजुन देखील फेड थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही !
Minutes of the Federal Open Market Committee [ 10–11, 2019 ]
While these purchases accumulated, the Desk continued to conduct regular repurchase agreement (repo) operations in order to maintain reserves at or above the level that prevailed in early September. Repos outstanding from these Desk operations totaled roughly $215 billion per day, consisting of both overnight and term operations.
या FOMC मिटिंगच्या आणि आधीच्या मिटिंग मध्ये २९ "बिझनेस" दिवसांचा फरक आहे.
म्हणजे २१५ * २९ = ६२३५.
याचा अर्थ फेड ने या कालावधीत अंदाजे ६.२३ ट्रिलियन डॉलर्स मार्केट मध्ये पंप केलेले आहेत... ट्रम्प तात्या आणि त्यांच्या बरोबर घडणार्या घटनांचा फायदा फेडला झाला आहे, कारण सर्व मिडिया अटेंशन फेडच्या उध्योगा ऐवजी ट्रम्प तात्यांनकडे वळले आहे किंवा वळवण्यात आलेले आहे.
जाता जाता :- Gold closes at nearly 7-year high

मदनबाण.....
आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-७ } ब्लॅक स्वान & गोल्ड रन ?
प्रतिक्रिया
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mushkil Bada Yeh Pyaar Hai... :- Guptमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Si Hai Raaten... :- Gangsterमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haan Main Galat... :- Love Aaj Kalमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Khoye Khoye Rahe Teri... :- Kalaakaarमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RAHUL SUBRAMANIAN | LIVE IN BANGALORE | CROWD WORK (PART 1) RAHUL SUBRAMANIAN | LIVE IN BANGALORE | CROWD WORK (PART 2)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Mere Saamne... :- Darrमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Mere Saamne... :- Darrमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Virgin Mojito - Sainee Raj | Hindi Storytelling | Tape A Taleमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंटमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chain mujhe ab aaye na, tere bina jiya jaye na... :- Tera Chehraमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leelaमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amitabh Bachchan on Coronavirusमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Go Corona - Trance | Mr. Ramdas Athawale | Vaibhav Londhe | Janhit mein Jaariमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Do You Love Me... :- Baaghi 3मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Na Karo Corona virus ko Na Karo Stay Home Stay Safe Lead Indiaमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Madhuban Khushboo Deta Hai... :- Saajan Bina Suhagan (1978)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- On the floor baby Hit it hard baby Rock the party baby Pattoolengil podi... :- Love Action Dramaमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raftaara... :- Luciferमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अच्युतानन्तगोविन्द नामोच्चारण भेषजात्। नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम्।।मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खामोशियाँ ही बेहतर हैं लफ़्ज़ों से लोग रूठ जाते हैं !मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खामोशियाँ ही बेहतर हैं लफ़्ज़ों से लोग रूठ जाते हैं !मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- My Name Is Lakhan... :- Ram Lakhanमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- My Name Is Lakhan... :- Ram Lakhanमदनबाण.....
आजची बदलेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Risingमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Badshah - Genda Phool | JacquelineFernandez | Payal Devमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Naagin | Decibel | cover by The HUE | Desi Rockमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mileमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek Din Teri Raahon Mein... :- Naqaab