Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

problem

ट
टारझन
Wed, 11/12/2008 - 20:56
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3555 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ट
टुकुल Wed, 11/12/2008 - 21:06 नवीन
मला तर काही त्रास होत नाही... थोडा जास्त वेळ लागत आहे पण ते ठीक आहे..
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 11/12/2008 - 21:12 नवीन
मंद गतीने का होईना , पण मिपा चालते आहे माझ्याकडेसुद्धा. माझ्या माहितीप्रमाणे , टारझन यांनी "आपल्यावर संशय आहे का ?" अशी व्यक्त केलेली शक्यता बिलकुल अस्तित्वात नाही. एकेका प्रदेशाचे गेटवेज असतात ते कधीकधी तुंबतात; टारझन यांना मिपाखेरीज इतर मराठी साईटस व बाकी सर्वसाधारण इंग्रजी साईट्स नीट उघडत आहेत काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
र
रेवती Wed, 11/12/2008 - 22:02 नवीन
तर सगळं इंग्लीशमधेच टाईप होतय. जर मराठी हवे असेल तर वर लिहिण्याची पद्धत मध्ये इंग्रजी हा पर्याय सिलेक्ट करावा लागतोय. रेवती
  • Log in or register to post comments
ट
टुकुल गुरुवार, 11/13/2008 - 00:09 नवीन
घरुन मिपा चालत नाही आहे पण हापिसातुन चालतै.. :-) आज उशीरा पर्यंत काम करनार.
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष गुरुवार, 11/13/2008 - 09:02 नवीन
काहीतरी गेम पडली होती...आज ओके आहे...
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 11/13/2008 - 09:10 नवीन
मी देखील ऑफीस मधूनच ऍक्सेस करतोय. स्पीड थोडा कमी आहे. पण बाकी काहीच प्रॉब्लेम नाही.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 11/13/2008 - 09:35 नवीन
काल खूपच प्रॉब्लेम होता. आज मंद आहे पण चालू आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 11/13/2008 - 12:37 नवीन
काल फार वैतगलेलो,शेवटी टारू ला विचारल ,तेव्हा कळाल की त्यालाही सेम प्रॉब्लेम आहे... मिपा उघडत नव्हत ,बाकी उपक्रम वगैरे उघडल ... आज सकाळी मिपा च होम पेज उघडलं पण प्रतीसाद देता येत नव्हता... काही पोस्ट केलं की रीतसर साइट च्या बाहेर मी... आता व्यवश्थीत झालये अस वाटतये,जर प्रतीसाद इथे आला तर .... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अघळ पघळ Sat, 11/15/2008 - 03:32 नवीन
टार्‍या ते भलते सलते कोड मिपावर टाकायचं बंद कर आधी त्यामुळेच काहीतरी घोळ झालेला दिसतो.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 11/15/2008 - 13:03 नवीन
ए गप्प रे चोच्या ... आधी अघळ पघळ प्रतिक्रिया टाकणे बंद कर ... तो कोड ३ ओळींचा होता .. आणि का वापरला ते कळलं का ? का उचलली बोटं लावली कळफलकाला ? आता मिपा नीट आहे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ
श
शैलेन्द्र Sat, 11/15/2008 - 04:49 नवीन
माझ्याकडेही असाच प्रोब्लेम होता, पण आता छान आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा