Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देशद्रोही

न
नि३
गुरुवार, 11/13/2008 - 02:03
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2294 वाचन

💬 प्रतिसाद (6)
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 11/13/2008 - 04:55 नवीन
**घाले मुंबईत पोटापान्यासाथी येतात कि शिर्जोर गिरि करन्यासाठी जरा विचार करा आनी बरे झाले एक डब्बा चित्रपट नाही आला तो संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 11/13/2008 - 07:20 नवीन
बरे झाले... अशा संधी साधू प्रोड्युसरला असा फटका बसल्याशिवाय धडा नाही मिळणार... तापलेल्या तव्यावर स्वतःची रोटी शेकण्याबरोबरच अजून आगीत तेल ओतण्याचे काम ह्या चित्रपटाने केले असते. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईत माजुर्डेपणा करणार्‍या युपी, बिहारच्या लोकांना अजून बळ मिळाले असते. समस्त मराठी बांधवांनी हा चित्रपट न पाहूनच अशा समाजकंटकांना उत्तर दिले पाहिजे ..... होऊ दे फ्लॉप हा चित्रपट.... उगीच काय आहे चित्रपटात पाहू तरी.... असे म्हणून चित्रपट बघायला जाल आणि हिट करुन सोडाल.... असो... मराठी लोक सुज्ञ आहेतच. देशद्रोही च्या अशा फालतू प्रयत्नांना भीड नाहीच घालणार जय महाराष्ट्र सागर अवांतर : काल आज तक वर एक बातमी पाहीली : महाराष्ट्र में"देशद्रोही" नही...... अहो नाहितच आमच्या महाराष्ट्रात देशद्रोही... :)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 11/13/2008 - 19:01 नवीन
आपला सोपा उपाय, सगळे हिंदी चित्रपट पायरेटेद डी व्ही डी आणुन पहायचे, आणि चांगले मराठी टाकीज मधे जावुन...
  • Log in or register to post comments
V
veebee009 गुरुवार, 11/13/2008 - 19:13 नवीन
मी हे तत्व खूप पुर्विपासुन वापरतोय... पण तरीही कल्पना सही आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
V
veebee009 गुरुवार, 11/13/2008 - 19:08 नवीन
फुकटची प्रसिद्धी मिळली.... आता जेव्हा सिनेमा रिलिज होईल तेव्हा तो लोकं जाउन नक्कि बघणार... पण या विषयाच्या सुरुवातीला कमाल खानला... नट म्हट्ले आहे... ते... मराठी मध्ये... कि आन्ग्ल भाषेत ??? काय आहे... की... तो... आन्ग्ल भाषेतला नट आहे ते मला मान्य आहे... पण ... मराठीतला... नट नाही वाट्त...
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 11/13/2008 - 20:02 नवीन
काहीतरी आचरट्पणा करुन आपली तुंबडी भरायची हाच त्या बावळट कमाल खान चा उद्देश होता. त्या चित्रपटाचा थोडा भाग पाहुनच भयंकर हसलो होतो. २ महिण्यात बाकी ठिकाणी हा चित्रपट काय दिवे लावतो ते कळेलच. तो डब्यातच जाणार हे वेगळे सांगणे नको. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा